लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुरमीत राम रहीमला झेड प्लस सुरक्षा, खलिस्तान्यांकडून जीवाला धोका! - Marathi News | Dera chief Gurmeet Ram Rahim gets Z-Plus security cover amid threats from pro-Khalistan outfits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरमीत राम रहीमला झेड प्लस सुरक्षा, खलिस्तान्यांकडून जीवाला धोका!

Dera chief Gurmeet Ram Rahim : खलिस्तान समर्थक डेरा प्रमुख राम रहीमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याला कडक सुरक्षा देण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. ...

भाजपने आता सत्तेचे नाव काढायचे नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा टोला - Marathi News | Minister Hasan Mushrif criticizes BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपने आता सत्तेचे नाव काढायचे नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा टोला

सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारचे काम सुरू असल्याने, भाजपने पुढच्या निवडणुकीत सत्तेचे नाव काढायचे नाही ...

Blood Type : 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कॅन्सरचा धोका; ब्लड टाईपनुसार ओळखा तुम्हाला कोणता गंभीर आजार उद्भवू शकतो - Marathi News | How Your Blood Type Can Affect Your Health : 6 diseases affect you health according to blood type | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कॅन्सरचा धोका; ब्लड टाईपनुसार ओळखा कोणता गंभीर आजार उद्भवू शकतो

How Your Blood Type Can Affect Your Health : रक्ताचे साधारणपणे आठ प्रकार असतात. तुम्हाला तुमचा रक्तगट माहीत असायला हवा जेणेकरून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला मदत मिळू शकेल. ...

IPL ऑक्शनमध्ये शाहरुखवर आली तोंड लपवायची वेळ?; फोटो होतोय व्हायरल - Marathi News | because of these reason shahrukh khan did not attend ipl auction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL ऑक्शनमध्ये शाहरुखवर आली तोंड लपवायची वेळ?; फोटो होतोय व्हायरल

Shahrukh khan: काही दिवसांपूर्वीच ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी शाहरुखचा लेक आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शाहरुख सातत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. ...

धक्कादायक! ‘एंजल’ ॲपवरून तरुणाला धमक्या; पैसे न भरल्यास नातेवाईकांना शिवीगाळ करण्याचा इशारा - Marathi News | Crime News Threats to youth from ‘Angel’ app; Warning to abuse relatives if not paid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ‘एंजल’ ॲपवरून तरुणाला धमक्या; पैसे न भरल्यास नातेवाईकांना शिवीगाळ करण्याचा इशारा

Crime News : खासगी कंपनीत इमेज एडीटर म्हणून काम करणाऱ्या या तरुणाच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअप क्रमांकवर अनोळखी नंबरवरून सुधीर कुमार नावाने पैसे भरण्याबाबत धमकीचे मेसेज आणि ऑडिओ मेसेज येऊ लागले. ...

फक्त 520 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी असलेला 5G Smartphone; Poco M4 Pro मध्ये 8GB RAM ची ताकद - Marathi News | 50MP camera 5000mAh battery 8GB RAM featured Poco M4 Pro 5G first Sale today on Flipkart | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 520 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी असलेला 5G Smartphone; Poco M4 Pro मध्ये 8GB RAM ची ताकद

Poco नं गेल्याच आठवड्यात आपला बजेट गेमिंग स्मार्टफोन Poco M4 Pro 5G लाँच केला आहे. या फोनचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वर आयोजित करण्यात येईल. हा फोन 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह बाजारात आला आहे. ...

माझा मुलगा देशासाठी अर्पण केला, वीरपित्याचे धीरोदात्त उद्गार  - Marathi News | My son sacrificed for the country said indian army mens father jammu kashmir maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा मुलगा देशासाठी अर्पण केला, वीरपित्याचे धीरोदात्त उद्गार 

शहीद रोमित यांना अखेरचा निरोप ...

Good news for Mumbai Indians: मुंबई इंडियन्स IPL 2022 मध्ये सुरूवातीपासूनच 'कल्ला' करणार; अंबानींची मेगा ऑक्शनमधील खेळी ठरली यशस्वी! - Marathi News | Good news for Mumbai Indians: Tim David, Daniel Sams and Riley Meredith will be available from game 1 in IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स IPL 2022 मध्ये सुरूवातीपासूनच 'कल्ला' करणार; अंबानींची ऑक्शनमधील खेळी ठरली यशस्वी

Good news for Mumbai Indians: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने चतुराईने खेळाडूंवर बोली लावताना मजबूत संघबांधणी केली. ...

Hibaj Contraversy: हर्षाच्या हत्येप्रकरणी 3 अटकेत, अंत्ययात्रेत गोंधळ, कडक बंदोबस्त तैनात - Marathi News | Hibaj Contraversy: 3 arrested in Harsha murder case, chaos at funeral, tight security deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर्षाच्या हत्येप्रकरणी 3 अटकेत, अंत्ययात्रेत गोंधळ, कडक बंदोबस्त तैनात

कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री 9 वाजता ही हत्येची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे ...