लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात आदिवासींच्या ५५ हजार ६८७ पदांचा अनुशेष कायम - Marathi News | The state still has a backlog of 55 thousand 687 tribal posts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात आदिवासींच्या ५५ हजार ६८७ पदांचा अनुशेष कायम

विशेष पदभरतीकडे सरकारचे दुर्लक्ष; विधिमंडळातील आश्वासनांचीही पूर्तता नाहीच. ...

अ‍ॅपलने खोटे बोलून iPhone 16 विकले; अमेरिकेत खटला दाखल, भारतापर्यंत झळ... - Marathi News | Apple sold iPhone 16 by lying; lawsuit filed in America, reaches India... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅपलने खोटे बोलून iPhone 16 विकले; अमेरिकेत खटला दाखल, भारतापर्यंत झळ...

Apple Intelligence Row: ज्या बोलीवर त्यांनी आयफोन १६ विकलेत तीच त्यांना आयफोन १७ यायची वेळ झाली तरी देता आलेली नाहीय. ...

Limbu Bajar Bhav : लिंबाच्या दरात तेजी; बाजारात कसा मिळतोय भाव वाचा सविस्तर - Marathi News | Limbu Bazaar Bhav: Lemon prices are rising; Read in detail how the price is being obtained in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबाच्या दरात तेजी; बाजारात कसा मिळतोय भाव वाचा सविस्तर

Limbu Bajar Bhav : उन्हाची चाहूल लागताच लिंबाची आवक कमी होऊन भावही वाढतात. बाजारात सध्या लिंबाला कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Limbu Bajar Bhav ) ...

सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत गैरसमज दूर करणार- दादा भुसे - Marathi News | Will clear up misconceptions about CBSE curriculum says Dada Bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत गैरसमज दूर करणार- दादा भुसे

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारी (द. २३) नियोजीत नाशिक दौऱ्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. ...

कुंभमेळा प्राधिकरण कायदा लवकरच; मुख्यमंत्री फडणवीसांची नाशिकमध्ये घोषणा  - Marathi News | Kumbh Mela Authority Act coming soon CM devendra Fadnavis information in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळा प्राधिकरण कायदा लवकरच; मुख्यमंत्री फडणवीसांची नाशिकमध्ये घोषणा 

प्राधिकरणात साधू-महंतांना स्थान नाहीच. ...

समाज माध्यमाचा गैरवापर भोवला ; ५७ जणांना नोटीसा: पोलीस अधीक्षकांकडून संबंधितांना तंबी - Marathi News | Social media misuse Notices issued to 57 people Superintendent of Police warns those concerned | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समाज माध्यमाचा गैरवापर भोवला ; ५७ जणांना नोटीसा: पोलीस अधीक्षकांकडून संबंधितांना तंबी

२१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. ...

'परफेक्शनिस्ट' आमिरकडून 'दंगल'मध्ये झालेली 'ही' मोठी चूक, बिग बींनी एका क्षणात पकडली! - Marathi News | Aamir Khan Reveals He Made A Mistake In His Movie Dangal Amitabh Bachchan Pointed Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानकडून 'दंगल'मध्ये झालेली 'ही' मोठी चूक, बिग बींनी एका क्षणात पकडली

'दंगल' चित्रपटात आमिर खानकडून झालेली मोठी चूक प्रेक्षकांच्याही लक्षात आलेली नाही. ...

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना सरकारचा इशारा; DGGI कडून ३५७ वेबसाइट ब्लॉक, काय आहे प्रकरण? - Marathi News | dggi takes major action against offshore online gaming companies 357 websites and 2400 bank accounts blocked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना सरकारचा इशारा; DGGI कडून ३५७ वेबसाइट ब्लॉक, काय आहे प्रकरण?

Online Gaming Sites Blocked: अवैध जुगार रोखण्यासाठी DGGI सुमारे 700 विदेशी ऑपरेटर्सची चौकशी करत आहे. आतापर्यंत, बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या ३५७ वेबसाइट्स/URL ब्लॉक करण्यात आल्या आहेत. ...

शिवाजी पार्क मैदानात लवकरच गवताची लागवड; महापालिका पर्यावरण विभागाची मंजुरी - Marathi News | Grass planting to begin soon at Shivaji Park ground; Approval from Municipal Environment Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क मैदानात लवकरच गवताची लागवड; महापालिका पर्यावरण विभागाची मंजुरी

धूळ नियंत्रणासाठी करण्यात येणार अशी उपाययोजना ...