लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अकोल्याच्या महिला धावपटू माधुरी दाते यांनी श्रीलंकेत पटकावले दोन कांस्य पदक - Marathi News | Akola women's sprinter Madhuri Date won two bronze medals in Sri Lanka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या महिला धावपटू माधुरी दाते यांनी श्रीलंकेत पटकावले दोन कांस्य पदक

Madhuri Date won two bronze medals in Sri Lanka : १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदवून कांस्य पदक पटकावले. ...

Anmol Ambani: वयाच्या २४ व्या वर्षीच घेतली एम्पायरची जबाबदारी; अनमोल अंबानींच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी - Marathi News | anil ambani son anmol ambani career professional and personal facts about him | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वयाच्या २४ व्या वर्षीच घेतली एम्पायरची जबाबदारी; अनमोल अंबानींच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी

उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांचा विवाह सोहळ्या मोठ्या थाटात पार पडला. अनमोल अंबानी नेमकं काय करतात आणि त्यांच्याबाबतच्या अशा काही खास गोष्टी जाणून घेऊयात ज्या खूप कमी जणांना माहित असतील. ...

Air India: एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला पगारवाढ करण्याचा, कपात मागे घेण्याचा निर्णय - Marathi News | Air India employees will get salary hike, restructure and salary deduction back in corona situation; Tata Group takes big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला मोठा निर्णय

Air India Salary: कोरोना महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कमाईवर परिणाम झाला होता. हा पगार परत केला जाणार आहे. ...

Wriddhiman Saha : रवी शास्त्रींच्या मागणीनंतर BCCIला आली जाग; वृद्धीमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराची आता खैर नाही - Marathi News | Shocking Ravi Shastri Asks Sourav Ganguly To Step In After Wriddhiman Saha Shares Screenshot Of Messages From Journalist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींच्या मागणीनंतर BCCIला आली जाग; वृद्धीमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराची आता खैर नाही

एका पत्रकाराने आपल्याला मुलाखत देण्यासाठी त्रास दिला असा आरोप वृद्धिमान साहाने केला होता. ...

धक्कादायक! मित्रासोबत मिळून पत्नीने केला प्लान, सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीचा खेळ केला खल्लास - Marathi News | Wife killed soldier husband along with a friend in Charkhi Dadri Haryana | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मित्रासोबत मिळून पत्नीने केला प्लान, सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीचा खेळ केला खल्लास

Wife killed soldier husband : मृत भारतीय सेनेत जवान होता. तो सुट्टीवर घरी आला असताना पत्नीने त्याची हत्या केली. जेव्हा हे समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ...

पुणे तिथे काय उणे... भररस्त्यात मांडव टाकून नाचवल्या बारबाला, Video व्हायरल - Marathi News | The video goes viral of barbala in pune, twitter tag to police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे... भररस्त्यात मांडव टाकून नाचवल्या बारबाला, Video व्हायरल

कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली असली तरी अद्याप शासनाने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात दिसून येतात. आता, लग्नकार्य, धार्मिक सणसमारंभांना परवानगी देण्यात येत आहे ...

Pollard, IND vs WI 3rd T20 : "आमची हीच मोठी चूक झाली"; कर्णधार पोलार्ड लाजिरवाण्या पराभवानंतर झाला हवालदिल - Marathi News | Pollard Honestly Confess his Mistake tells reason behind west indies shameful series loss to mumbai indians rohit sharma led team-india Ind vs wi 3rd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमची हीच मोठी चूक झाली"; पोलार्ड लाजिरवाण्या पराभवानंतर झाला हवालदिल

भारताने तिसरी टी२० जिंकत वेस्ट इंडिजला दिला 'व्हाईटवॉश'; पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाने वन डे पाठोपाठ टी२० मालिकाही गमावली. ...

Kaviya Maran ला लॉटरी लागली; IPL आधीच १०.७५ कोटी मोजलेल्या खेळाडूने भारताविरुद्ध विक्रमांची आतषबाजी केली! - Marathi News | SRH’s new recruit Nicholas Pooran score Most runs vs India in a T20I series ahead of IPL 2022 season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Kaviya Maran ला लॉटरी लागली; IPL आधीच १०.७५ कोटी मोजलेल्या खेळाडूची भारताविरुद्ध विक्रमांची आतषबाजी

India vs West Indies : पाहुण्या वेस्ट इंडिज संघाला भारत दौऱ्यावरून रिकामी हाताने मायदेशी परतावे लागणार आहे. वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२० मालिकेतही यजमान भारताने निर्भेळ यश मिळवले. ...

SBI ने कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट! पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणं पडेल महागात  - Marathi News | sbi alert do not scan qr code for receiving money upi payments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ने कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट! पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणं पडेल महागात 

SBI Alert Do Not Scan QR Code : गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या सर्वाधिक घटना मोबाईलच्या क्यूआर कोडवरून झाल्या आहेत. ...