लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Mother and aunt along with 5-year-old child drown in Tapi river in Yaval, Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू

मुलाला वाचवण्यासाठी आई आणि सोबतची महिला या दोघी त्याला वाचवण्यास गेल्या परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तेथील डोहात त्याही बुडाल्या.  ...

Hapus Mango: आवक वाढल्याने देवगडचा हापूस आंबा तोऱ्यात! वाचा सविस्तर - Marathi News | Hapus Mango: Devgad's Hapus Mango is in trouble due to increased arrivals! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक वाढल्याने देवगडचा हापूस आंबा तोऱ्यात! वाचा सविस्तर

Hapus Mango : उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या गोडव्याची आठवण प्रत्येकालाच होते. मार्चच्या सुरुवातीलाच बाजारात आंबा दाखल झाला होता. आता आंब्यांची आवक (arrivals) वाढली असून, देवगडच्या हापूसला चांगली मागणी आहे. (Hapus Mango) ...

प्रकल्पबाधितांना अनुदान देण्यापूर्वी घेणार न्यायालयात दाद न मागण्याचे शपथपत्र - Marathi News | Before providing grants to project-affected people, an affidavit will be taken stating that they will not seek legal action. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकल्पबाधितांना अनुदान देण्यापूर्वी घेणार न्यायालयात दाद न मागण्याचे शपथपत्र

अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाकडून नमुना : पाच लाखांसाठी घेताहेत शपथपत्र ...

Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Construct CCT: How to dig Continuous Contour Trenches CCT; Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर

Continuous Contour Trenches CCT सलग समतल चर हा मृद व जलसंधारणाचा एक प्रभावी उपचार राबविला जातो. यामध्ये अतिउताराच्या पडीक क्षेत्रावर समपातळी चर खोदून वृक्ष लागवड केली जाते. ...

IPL 2025: काव्या मारनने खेळला मोठ्ठा डाव! संघात घेतला द्विशतक ठोकणारा नवा कोरा 'बिगहिटर' - Marathi News | IPL 2025 Kavya Maran SRH includes another big hitter batter Ravichandran Smaran as replacement for Adam Zampa for Mumbai Indians match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: काव्या मारनचा मोठ्ठा डाव! संघात घेतला द्विशतक ठोकणारा नवीन 'बिगहिटर'

Kavya Maran SRH New Player, IPL 2025: Mumbai Indians विरूद्धच्या मॅचआधी धडाकेबाज खेळाडूचा हैदराबाद संघात समावेश ...

महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही - Marathi News | Dissatisfaction over speech in Mahayuti? Program schedule changed; Shinde, Pawar have no chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही

कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली, मात्र कार्यक्रमपत्रिका बदलल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही. ...

साडेपाच लाखांवर घरे विक्रीविना पडून, परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका - Marathi News | Over 5 5 lakh houses remain unsold affordable homes hit hardest know what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साडेपाच लाखांवर घरे विक्रीविना पडून, परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका

का परवडणाऱ्या घरांना बसतोय फटका, जाणून घ्या. ...

'फर्जंद' नसता तर 'छावा' आलाच नसता! अजय पूरकर स्पष्टच बोलले, म्हणाले- "दिग्पालने सुरुवात केली नसती तर..." - Marathi News | ajay purkar commented on vicky kaushal chhaava movie said this is digpal lanjekar credit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फर्जंद' नसता तर 'छावा' आलाच नसता! अजय पूरकर स्पष्टच बोलले, म्हणाले- "दिग्पालने सुरुवात केली नसती तर..."

'छावा'मुळे छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास घराघरात पोहोचला. या सिनेमाचं सर्वत्र कौतुकही झालं. आता या सिनेमाबाबत अभिनेता अजय पुरकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ...

कमालच झाली राव! लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी, पडतात कमी आजारी - Marathi News | child care tips lockdown born babies strong immunity research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमालच झाली राव! लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी, पडतात कमी आजारी

संपूर्ण जग एका अदृश्य व्हायरसची लढत होतं तेव्हा अनेक लोकांची इम्यूनिटी कमी झाली होती. मात्र या कठीण काळात जन्मलेल्या मुलांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी असल्याचं आता समोर आलं आहे. ...