लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

UP Election 2022: यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश - Marathi News | up election 2022 congress leader and ladki hoon lad sakti hoon fame priyanka maurya join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश

UP Election 2022: काँग्रेस महिला हक्कांच्या गोष्टी करते पण आमच्याकडे दुर्लक्ष करते. पक्षाची मोहीम फसवी असल्याचे आरोप करण्यात आला आहे. ...

शशांक केतकर प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय आबंट-गोड 'मुरांबा'; जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Shashank Ketkar brings abant-sweet 'Muramba' for the audience; Learn about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकर प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय आबंट-गोड 'मुरांबा'; जाणून घ्या याबद्दल

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) एका नव्या भूमिकेत भेटीला येतो आहे. ...

शरीरातील स्टॅमिना सांगणार Smartwatch; एकदा चार्ज करा आणि 16 दिवस वापरा, पाण्याखाली देखील चालणार   - Marathi News | Garmin epix gen 2 gps smartwatch launched with realtime stamina feature and 16 days battery life   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शरीरातील स्टॅमिना सांगणार Smartwatch; एकदा चार्ज करा आणि 16 दिवस वापरा, पाण्याखाली देखील चालणार  

Garmin Epix Gen 2 Smartwatch: Garmin Epix Gen 2 मध्ये SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर आणि Stamina ट्रॅकर असे भन्नाट हेल्थ स्पेक्स देण्यात आले आहेत. ...

ज्येष्ठ लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन - Marathi News | Veteran writer Smita Rajwade passes away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ज्येष्ठ लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता ...

कोंबड्यांनी भरलेला ट्रक खड्ड्यात उलटला; ५ मिनिटांत ग्रामस्थांनी ३०० कोंबड्या पळवल्या - Marathi News | in bihar police took 5 minutes to reach by then 300 chickens were looted by mob | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोंबड्यांनी भरलेला ट्रक खड्ड्यात उलटला; ५ मिनिटांत ग्रामस्थांनी ३०० कोंबड्या पळवल्या

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; उलटलेल्या ट्रकमधून ग्रामस्थांनी पळवल्या कोंबड्या ...

IND vs SA, 1st ODI : क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video  - Marathi News | IND vs SA, 1st ODI : Quinton de Kock or MS Dhoni? SA wicket-keeper's stumping to dismiss Rishabh Pant, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video 

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानंही पहिल्या वन डेत धोनी स्टाईल स्टम्पिंग करून भारताच्या रिषभ पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. क्विंटनची चपळता पाहून नेटिझन्सना धोनीची आठवण झाली.   ...

Goa Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली - Marathi News | Goa Election 2022 BJPs first candidates list announced in Goa Pramod Sawant to contest from chain, Utpal Parrikar has no candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा: भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली

Goa Election 2022 : गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा. ...

Nagar Panchayat Election Result 2022 : युतीने पुन्हा एकदा बहुमत मिळवत सत्ता राखली; 'या' प्रभागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022 coalition once again held power with a majority Extremely difficult elections were held for these wards in Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युतीने पुन्हा एकदा बहुमत मिळवत सत्ता राखली; 'या' प्रभागांसाठी चुरशीची निवडणूक झाली

निफाड नगरपंचायतीचे १७ प्रभाग आहेत. या १७ प्रभागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. मागील पंचवार्षिक संपताना निफाड शहर विकास आघाडी, ... ...

PM Narendra Modi: 'भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न'- नरेंद्र मोदी - Marathi News | PM Narendra Modi | International efforts to tarnish India's image - Narendra Modi in Azadi Ke Amrit Mahotsav program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न'- नरेंद्र मोदी

PM Narendra Modi: 'आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यात भेदभावाला जागा नाही. समता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला समाज आपण निर्माण करत आहोत.' ...