लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठमोळ्या पद्धतीनं अंकिता लोखंडेनं साजरी केली पहिली मकरसंक्रांत - Marathi News | Ankita Lokhande celebrated the first Makar Sankranti in the manner of Marathmolya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या पद्धतीनं अंकिता लोखंडेनं साजरी केली पहिली मकरसंक्रांत

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आता मिसेस जैन झाली आहे. अंकिताने लग्नानंतरचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत नुकताच साजरा केला. ...

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली तब्बल १७८ महाविद्यालये प्राचार्याविना, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Shocking! As many as 178 colleges affiliated to Mumbai University without principals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली तब्बल १७८ महाविद्यालये प्राचार्याविना

Mumbai University : एकीकडे कुलगुरु निवडीत राज्य सरकार मंत्र्यांची घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

UP Election 2022 : भाजपनं 'त्यांना' आधीच घरी पाठवलं; अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्री योगींना टोला, म्हणाले... - Marathi News | UP election 2022 Akhilesh yadav took a jibe about  cm yogi adityanath contest from gorakhpur seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं 'त्यांना' आधीच घरी पाठवलं; अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्री योगींना टोला, म्हणाले...

आता मी माझ्या पक्षात भाजपचा कुण्याही बंडखोर मंत्री अथवा आमदार घेणार नाही. भाजप वाटेल त्यांची तिकीटे कापू शकते. ...

अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड लस/चाचणीचे नियम काय आहेत? - Marathi News | COVID vaccine or testing requirements for travelers to the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड लस/चाचणीचे नियम काय आहेत?

कोरोना संकट काळात अमेरिकेत जायचं असल्यास नियम काय? ...

Punjab Assembly Election 2022 : पंजाबसाठी मुख्यमंत्र्यांसह नवज्योतसिंग सिद्धूंचीही उमेदवारी जाहीर, 86 जणांची यादी झळकली - Marathi News | Punjab Assembly Election 2022 : Navjyot Singh Sidhu's candidature for Punjab announced along with the list of 86 candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांसह नवज्योतसिंग सिद्धूंचीही उमेदवारी जाहीर, पंजाबसाठी 86 जणांची यादी झळकली

Punjab Assembly Election 2022 : काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे ...

मोबाईलवर फोटो क्लिक करा; घरबसल्या जिंका सोनं आणि भरघोस बक्षीसं, पाहा कसं  - Marathi News | Click photos on iphone and win gold here is how  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलवर फोटो क्लिक करा; घरबसल्या जिंका सोनं आणि भरघोस बक्षीसं, पाहा कसं 

iPhone Photography Awards: सालाबादप्रमाणे यंदाही iPhone Photography Awards (IPPA) चं आयोजन करण्यात आलं आहे. या अवॉर्ड्समध्ये आयफोन तसेच आयपॅडचा वापर करून काढलेले फोटोज सबमिट करता येतात. ...

 विश्वस्तांकडून विक्रेत्यांना विक्रीस मज्जाव, मंदिर परिसरात भाजपा खासदार गोपाळ शेट्टींकडून ठिय्या आंदोलन - Marathi News | Trustees forbid sale to vendors, sit-in agitation by BJP MP in temple area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : विश्वस्तांकडून विक्रेत्यांना विक्रीस मज्जाव, मंदिर परिसरात भाजपा आमदाराकडून ठिय्या आंदोलन

Gopal Shetty News: उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निदर्शनास ही बाब येथील विक्रेत्यांनी आणली.आणि लगेच खासदारांनी येथील विक्रेत्यांना न्याय देण्याची मागणी करत काळा हनुमान मंदिरात ठिय्या आंदोलन केले. ...

UP Election 2022: “दलित कुटुंबाच्या घरी जेवण हा देखावा, भाजपवाल्यांनीच सगळी सोय केली होती”; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | up election 2022 ncp nawab malik criticized yogi adityanath over eating food at dalit family house | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“दलित कुटुंबाच्या घरी जेवण हा देखावा, भाजपवाल्यांनीच सगळी सोय केली होती”; राष्ट्रवादीचा टोला

UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांनी एका दलित कुटुंबाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ...

ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादावरून जुंपली; जितेंद्र आव्हाडांनी थेट पुलावर गाडी नेली, नेमकं काय घडलं वाचा.. - Marathi News | Thane Shiv Sena and NCP clashed over kharegaon bridge opening Jitendra Awhad took the car directly on the bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादावरून जुंपली; जितेंद्र आव्हाडांनी थेट पुलावर गाडी नेली!

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खारेगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. पण यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे. ...