लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

What is surrogacy : सरोगसी कोण करू शकतं?सरोगसीचा काय काय सांगतो? - Marathi News | What is surrogacy : Surrogacy law in india who will able to mother know every answer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : सरोगसी कोण करू शकतं? सरोगसीचा काय काय सांगतो?

What is surrogacy : गर्भावस्थेतील सरोगसीचे दोन प्रकार आहेत  पहिल्या प्रकाराला अल्ट्रास्ट्रिक सरोगसी असे म्हटले जाते जेव्हा जोडपे एखाद्या सरोगेट महिलेला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देतात आणि सर्व खर्च त्यांच्याकडून केला जातो. ...

मोदी सरकारसाठी अच्छे दिन! IPO येण्यापूर्वीच LIC ने कमावला १४३७ कोटींचा नफा; १२ टक्के वाढ - Marathi News | ipo bound lic reports profit of 1437 crore rupees in last six months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी अच्छे दिन! IPO येण्यापूर्वीच LIC ने कमावला १४३७ कोटींचा नफा; १२ टक्के वाढ

मोदी सरकार एलआयसी आयपीओतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारणार असल्याची शक्यता आहे. ...

Corona Imapct| परदेशवारी झाली सोपी पण मध्येच कोरोनाची अडकाठी - Marathi News | corona imapct It was easy to go abroad but in the meanwhile corona problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Imapct| परदेशवारी झाली सोपी पण मध्येच कोरोनाची अडकाठी

पुणे : प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी कोरोनामुळे नागरिकांना पासपोर्ट काढणे शक्य झाले नाही. ... ...

पुण्यात ठेकेदाराचा डांबरटपणा, डांबर न टाकताच बुजवत आहेत खड्डे - Marathi News | Contractor's asphalt in Pune, roads are paved without asphalting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ठेकेदाराचा डांबरटपणा, डांबर न टाकताच बुजवत आहेत खड्डे

टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, खंडोजीबाबा चौक आदी ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेली कामे देखील तशीच आहेत. ती पूर्ण करण्यात आली नाहीत. ...

BCCI Central Contracts: दमदार कामगिरी करूनही या दोन खेळाडूंना मिळणार नाही 'प्रमोशन'; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराचंही डिमोशन जवळपास निश्चित- रिपोर्ट - Marathi News | bcci central contracts team india rahane pujara to be demoted no promotion for kl rahul rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या 'या' दोघांना नाकारलं जाणार 'प्रमोशन'; रहाणे, पुजाराचंही डिमोशन जवळपास पक्कं

रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे तिघे सध्या सर्वोच्च श्रेणीत करारबद्ध ...

Republic Day: लष्कर, नौदल आणि हवाई दलानं जगाला दाखवली भारताची 'ताकद'; हेलिकॉप्टर, टँक अन् राफेलची 'गर्जना' - Marathi News | Republic Day 2022 Weapons in Republic Day Parade indian army air force navy power tank missile warships exhibition | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर, नौदल आणि हवाई दलानं जगाला दाखवली भारताची 'ताकद'; हेलिकॉप्टर, टँक अन् राफेलची 'गर्जना'

Weapons in Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताच्या लष्कर, हवाई दल आणि नौदलानं जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनाचे काही क्षण... ...

'माझ्या मित्राला पद्मभूषण'... क्वारंटाईन असतानाही शरद पवारांचा एक्टीव्ह मोड - Marathi News | 'Padmabhushan to my friend cyrus poonawala' ... Sharad Pawar's active mode despite being quarantined after corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या मित्राला पद्मभूषण'... क्वारंटाईन असतानाही शरद पवारांचा एक्टीव्ह मोड

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी, एकूण 128 नागरिकांना हा पुरस्कारे जाहीर करण्यात आला आहे. ...

‘बॉयफ्रेन्ड’नं चॅलेंज दिलं अन् अमृता सिंग विनोद खन्नाच्या हात धुवून मागे लागली...; एक भन्नाट लव्हस्टोरी - Marathi News | vinod khanna and amrita singh love story in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बॉयफ्रेन्ड’नं चॅलेंज दिलं अन् अमृता सिंग विनोद खन्नाच्या हात धुवून मागे लागली...!!

vinod khanna and amrita singh love story : होय,‘बॉयफ्रेन्ड’नं गमती गमतीत अमृताला चॅलेंज केलं आणि मग काय अमृता जणू जिद्दीलाच पेटली. ...

धारुरमध्ये आत्मदहनाचा थरार! ध्वजारोहनानंतर तहसीलमध्ये घडला प्रकार - Marathi News | Thrill of self-immolation in Dharur, Beed! What happened in the tehsil after the flag hoisting | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुरमध्ये आत्मदहनाचा थरार! ध्वजारोहनानंतर तहसीलमध्ये घडला प्रकार

Dharur : बिल नाही मिळाल्यास कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पवन तट यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला होता. ...