सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला... मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय - संदीप देशपांडे ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये ही घटना घडली असून, ग्रामस्थांकडून गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी केली जात आहे. ...
अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. ...
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी घातक असल्याचं याआधीच शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तसंच डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लागण झालेल्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण देखील खूप कमी असल्याचंही दिसून आलं आहे. ...
Goa Election 2022 : मांद्रेत भाजपने तिकीट नाकारल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ...
ही घटना एका पर्यटकाने कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
या दुर्घटनेनंतर भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वीटभट्टी मजुराच्या फिर्यादीवरून वीटभट्टी मालक आणि इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
Budget Smartphone: Tecno Pop 5X नावानं आलेला हा फोन लवकरच भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाऊ शकतो. ...
Anant jog:छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ...
Murder Case : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या मुलाची हत्या ...