लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑल आऊट ऑपरेशनमध्ये २३९ आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | In the all out operation, the police arrested 239 accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑल आऊट ऑपरेशनमध्ये २३९ आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Crime News :  गुन्हेगारीला आळा बसण्याकरीता ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली होती. २८ जानेवारी रात्री २ ते शनिवारी दुपारी १ वाजेर्पयत ही मोहीम पोलीस आयुक्तलयात राबविण्यात आली होती. ...

Uttar Pradesh Election 2022: यूपीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पॅटर्न; अखिलेश यादव यांची मोठी घोषणा - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Uddhav Thackeray pattern in UP elections; Big announcement by Akhilesh Yadav about Samajwadi Thali in Rs 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पॅटर्न; अखिलेश यादव यांची मोठी घोषणा

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारी लागले असून मतदारांना आकर्षिक करण्यासाठी घोषणांचा पाऊस ...

Corona Update: पुणे शहरात पुन्हा पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद - Marathi News | corona update pune city 5 thousand 410 cases found in pmc on 29 january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Update: पुणे शहरात पुन्हा पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद

सध्या शहरात ३३ हजार ५२८ रुग्ण सक्रिय आहेत... ...

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच भेटले सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल, काही तास राहिले सोबत! - Marathi News | Sushmita Sen Rohman Shawl meet after breakup says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच भेटले सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल, काही तास राहिले सोबत!

Sushmita Sen : आता बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, असं  सांगितलं जात आहे की, ब्रेकअपच्या घोषणेच्या एक महिन्यानंतर दोघे पहिल्यांदा भेटले. ...

Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत - Marathi News | Gaming Laptops Under Rs 70000 At Amazon Grand Gaming Days | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत

Amazon Grand Gaming Days Sale: अ‍ॅमेझॉनवर सध्या ग्रॅन्ड गेमिंग डेज सेल सुरु आहे. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेता येत आहेत. ...

हॉटेलच्या रूममध्ये विवाहित महिलेवर गॅंगरेप, व्हिडिओ बनवून पाठवला मित्रांना  - Marathi News | Gangrape of a married woman in a hotel room, made a video and sent to friends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या रूममध्ये विवाहित महिलेवर गॅंगरेप, व्हिडिओ बनवून पाठवला मित्रांना 

Gangrape Case : या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. ...

KIA कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये त्रुटी, कंपनीनं ४ लाख कार परत मागवल्या; काय आढळलं वाचा... - Marathi News | kia recalls more than 4 lakhs cars due to airbag problem | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :KIA कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये त्रुटी, कंपनीनं ४ लाख कार परत मागवल्या; काय आढळलं वाचा...

किया कंपनीच्या (KIA) कारमध्ये एअरबॅग संबंधित त्रुटी आढळून आल्यानं कंपनीनं आपल्या ४,१०,००० हून अधिक कार बाजारातून परत मागवल्या आहेत. ...

BPCL देतेय गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी; फक्त करावं लागेल 'इतकंच', पाहा डिटेल्स - Marathi News | BPCL offers a chance to win a gift voucher worth rs 1000 know terms and conditions see full details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत पेट्रोलियम देतेय गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी; फक्त करावं लागेल 'इतकंच', पाहा डिटेल्स

पाहा काय म्हटलंय भारत पेट्रोलियमनं. ...

राज्यपालांकडून न झालेल्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार - मंत्री उदय सामंत - Marathi News | Thoughts to go to Supreme Court for approval of names of 12 MLAs for Legislative Council says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यपालांकडून न झालेल्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार - मंत्री उदय सामंत

वैयक्तिक पातळीवर अशी याचिका दाखल करता येईल का, याबाबत आपण विधिज्ञांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. ...