लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आर्थिक गरिबी, साधनांचा अभाव; सगळ्या अडचणींना झेलत कचरावेचकाच्या मुलीने मिळवले ८२ टक्के - Marathi News | Financial poverty lack of resources Garbage collector daughter scores 82% despite facing all difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक गरिबी, साधनांचा अभाव; सगळ्या अडचणींना झेलत कचरावेचकाच्या मुलीने मिळवले ८२ टक्के

कोणतेही क्लासेस न करता स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून पुस्तके, विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पेपर सोडवायला मिळाले या सर्वांची खूप मदत झाली ...

HSC Exam Result 2025: कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला, ९३.६४ टक्के निकाल लागला  - Marathi News | Kolhapur division secured second position in the state in the 12th examination with a result of 93 percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :HSC Exam Result 2025: कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला, ९३.६४ टक्के निकाल लागला 

क्रमांक वाढला, टक्का घसरला ...

एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल' - Marathi News | India Pakistan Tension: Air sirens will sound, blackout will occur; 'War mock drill' in district of Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'

War Mock Drill in Maharashtra: २४४ सिविल डिफेन्स जिल्हा प्रतिनिधींसोबत गृह सचिवांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल ...

टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण? - Marathi News | tcs paid 100 percent quarterly allowance to 70 percent of its employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?

tcs employees : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने या तिमाहीत ६२५ कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. तर पगारवाढीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ...

उद्धव-राज एकत्र आले तर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा; कार्यकर्त्यांच्या भावना - Marathi News | If Uddhav Thackeray and Raj Thackeray come together both parties will benefit greatly in the upcoming elections Workers sentiments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव-राज एकत्र आले तर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा; कार्यकर्त्यांच्या भावना

सर्वांना राजकीय धडा शिकवायलाच हवा, तो उद्धवसेनेबरोबर युती केल्याने नक्की बसेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे ...

छत्रपती संभाजीनगरात ५६ हजार वीज ग्राहकांना टीओडी मीटर; काय आहेत मीटरची वैशिष्ट्य? - Marathi News | TOD meters for 56 thousand electricity consumers in Chhatrapati Sambhajinagar; What are the features of the meters? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ५६ हजार वीज ग्राहकांना टीओडी मीटर; काय आहेत मीटरची वैशिष्ट्य?

छत्रपती संभाजीनगर परिमंडळात सध्या नवीन वीज जोडणी व सौरऊर्जा ग्राहकांसाठी टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. ...

Soybean Market: 'मील' नव्हे, 'सीड' क्वालिटीलाही हमीभावाची मिळेना ग्वाही! वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market: latest news Not just 'meal', but 'seed' quality also not guaranteed! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मील' नव्हे, 'सीड' क्वालिटीलाही हमीभावाची मिळेना ग्वाही! वाचा सविस्तर

Soybean Market : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, बाजारात दरांनी पाठ फिरवली असून बीजवाई दर्जाच्या सोयाबीनलाही हमीभावापेक्षा (guaranteed price) कमी दर मिळत आहे. (Soybean Market) ...

"त्याने माझ्या पॅण्टमध्ये...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला बालपणी आलेला वाईट अनुभव - Marathi News | "He put it in my pants...", Marathi actress Gautami Kapoor reveals bad childhood experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"त्याने माझ्या पॅण्टमध्ये...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला बालपणी आलेला वाईट अनुभव

अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगितला. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, मुंबईत शाळेतून घरी परतताना एका अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केला. ...

Video: पळाले, पडले, शर्टही फाटला...माजी काँग्रेस आमदाराला ED अधिकाऱ्यांनी असे पकडले - Marathi News | Haryana Ex Congress MLA Arrested in money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पळाले, पडले, शर्टही फाटला...माजी काँग्रेस आमदाराला ED अधिकाऱ्यांनी असे पकडले

Haryana Congress MLA Arrested: माजी काँग्रेस आमदार धर्मसिंह छोकर यांच्यावर दीनदयाळ आवास योजनेअंतर्गत 1500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ...