लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sangli- अर्भक चोरी प्रकरण: बाळाला दूध पावडरवर जगवलं, ५६ तासांत महिला, बाळ ताब्यात - Marathi News | Police succeed in finding the baby stolen from the government hospital in Miraj within 56 hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- अर्भक चोरी प्रकरण: बाळाला दूध पावडरवर जगवलं, ५६ तासांत महिला, बाळ ताब्यात

..त्यातून तिने मूल पळवण्याचा प्लॅन केल्याचा अंदाज  ...

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झाली गारपीट; विटेच्या आकाराच्या पडल्या गारा - Marathi News | Hailstorm accompanied by strong winds occurred in this district; Brick sized hailstones fell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झाली गारपीट; विटेच्या आकाराच्या पडल्या गारा

सोमवारी दुपारी साडेचारनंतर तिसगाव (ता. पाथर्डी) येथे तीस मिनिटे गारपिटीसह पाऊस बरसला. यावेळी तिसगाव वेशीजवळ दोन विटेच्या आकाराच्या गारा पडल्या. ...

भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा... - Marathi News | Pahalgam Terror Attack : India should fight terrorism, we are with it; US supports India... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानविरोधात अनेक देशांचा पाठिंबा मिळत आहे. ...

साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा - Marathi News | there is enough water in salaulim dam for 97 days and in tilari dam for 104 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

'साळावली'त ९७ दिवस तर 'तिळारी'त १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती मंत्र्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...

७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी  - Marathi News | India Pakistan Tension: War mock drill across the country on May 7; 10 things we as ordinary citizens should do | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

हा अभ्यास खासकरून भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या संवेदनशील राज्यांमध्ये महत्त्वाचा असेल ...

जिल्ह्यात बारावीच्या निकालात वाणिज्यमधून यश, विज्ञानचा आयुष, तर कला शाखेतून रिया आली अव्वल - Marathi News | In the district, Yash topped in commerce, AYUSH in science, and Riya topped in arts. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात बारावीच्या निकालात वाणिज्यमधून यश, विज्ञानचा आयुष, तर कला शाखेतून रिया आली अव्वल

जिल्ह्याचा निकाल ९१.०५ टक्के निकालात मुलींचाच बोलबाला, ३१,३४० विद्यार्थी उत्तीर्ण, ९४.२५ टक्के मुली तर ८८.०८ टक्के मुलांची बाजी ...

Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्... - Marathi News | Noida Dog Attack: Woman attacked by pet dog while walking; Jumped to save her life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...

ग्रेटर नोएडातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भयंकर घटना घडली आहे. इमारतीच्या परिसरात महिला वॉक करत असताना दुसऱ्या महिलेसोबत असलेला पाळीव कुत्रा अंगावर धावून आला. त्यामुळे महिलेने घाबरून जीव वाचवायला गेली पण, भयंकर घटना घडली.  ...

दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Subsidy is being provided for the purchase of dairy cows and buffaloes; How to apply? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये दोन दुधाळ गाई/म्हशीचे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना वाटप करणे. ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरातील विद्रोही साहित्य संमेलन पार पडले अवघ्या सहा लाखांत! - Marathi News | The Vidrohi Sahitya Sammelan 2025 in Chhatrapati Sambhajinagar was held for just six lakhs! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील विद्रोही साहित्य संमेलन पार पडले अवघ्या सहा लाखांत!

या संमेलनाचा जमाखर्च लेखा परीक्षकांकडून तपासून घेण्यात आला असून आता तो धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात येईल. ...