लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rajasthan: भारीच! अर्थसंकल्प वाचण्यासाठी 200 आमदारांना iPhone 13 गिफ्ट; या काँग्रेस सरकारने परंपरा पाळली - Marathi News | Rajasthan: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot gifts Apple iPhone 13 to 200 MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! अर्थसंकल्प वाचण्यासाठी 200 आमदारांना iPhone13 गिफ्ट; काँग्रेस सरकारने परंपरा पाळली

राजस्थानचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व 200 आमदारांना Apple iPhone13 देण्यात आला. आमदारांना सुमारे 75 हजार ते एक लाख रुपये किमतीचे आयफोन 13 देण्यात आले आहेत. ...

१८ हजार पगार, ४ आलिशान घरं, २९ एकर जमीन, बँकेत लाखो रुपये; कर्मचाऱ्याची संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले - Marathi News | Mp Government Cooperative Salesman Doing Eight Thousand Jobs Has Four Houses And Crores Of Land | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ हजार पगार, ४ आलिशान घरं, २९ एकर जमीन, बँकेत लाखो रुपये; कर्मचाऱ्याची संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले

सरकारी कर्मचाऱ्याकडे सापडलेली माया पाहून अधिकारी चक्रावले ...

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'या' अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, अंडरवर्ल्डमधून मिळाली होती धमकी - Marathi News | This actress says goodbye to the film industry at the peak of her career, where is she now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'या' अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, अंडरवर्ल्डमधून मिळाली होती धमकी

Bollywood Actres : एक अभिनेत्री वादळासारखी आली आणि इंडस्ट्रीवर तिची जादू चालली. पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं. ती सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक झाली होती आणि अशातच अचानक तिने इंडस्ट्री सोडली. ...

Nawab Malik: नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय? - Marathi News | Nawab Malik: In the possession of Nawab Malik ED, then who is tweeting from the accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय?

Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे ...

RRB Recruitment 2022: Prepp.in सह तयार करा स्व-तयारीचा प्रभावी आराखडा - Marathi News | rrb recruitment 2022 build an effective self preparation strategy with prepp in | Latest career News at Lokmat.com

करिअर :RRB Recruitment 2022: Prepp.in सह तयार करा स्व-तयारीचा प्रभावी आराखडा

RRB Recruitment 2022: भारतीय रेल्वेच्या विविध परीक्षांची तयारी तुम्ही Prepp सह अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. ...

Rohit Sharma, IND Vs SL: रोहित शर्मा टी२० क्रिकेटमध्ये 'या' मोठ्या विक्रमाच्या जवळ; 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayle आसपासही नाही! - Marathi News | India vs Sri Lanka Rohit Sharma can make big record of most sixes in t20 international cricket Ishan Kishan IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिटमॅन' T20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम करण्याच्या नजीक; 'युनिव्हर्स बॉस' आसपासही नाही!

भारताची श्रीलंकेविरूद्ध उद्यापासून ३ सामन्यांची टी२० मालिका ...

समन्स न देता बोलावले अन् घरीच ईडीने ताब्यात घेतले, नवाब मालिकांच्या वकिलाचा युक्तिवाद - Marathi News | Called without giving summons and taken into custody by ED at home, the argument of Nawab Malik's lawyer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समन्स न देता बोलावले अन् घरीच ईडीने ताब्यात घेतले, नवाब मालिकांच्या वकिलाचा युक्तिवाद

Nawab Malik Arrested : वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेले होते. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.  ...

'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं! - Marathi News | BJP leader Narayan Rane has reacted after the arrest of Minister Nawab Malik by the ED. No. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं!

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Russia-Ukraine crisis: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी - Marathi News | Russia Ukraine crisis Emergency will be imposed in ukraine amid ever increasing tension with russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी

आणीबाणीची ही स्थिती 30 दिवस असेल. तसेच ती आणखी 30 दिवस वाढविली जाऊ शकते, असेही युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...