लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Devendra Fadanvis: देशाच्या शत्रुला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये, फडणवीसांचा थेट प्रहार - Marathi News | Devendra Fadanvis: A big revelation in the next few days, the first reaction of Devendra Fadnavis after Nawab Malik's arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाच्या शत्रुला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये, फडणवीसांचा थेट प्रहार

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयान ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रूला मदत करणार्‍यांची गय केली जाऊ नये. ...

Hardik Pandya's Duplicate: जखमी हार्दिक पांड्या WWE च्या रिंगणात?; दुखापतग्रस्त असूनही... भलेभले झाले हैराण - Marathi News | Hardik Pandya's Duplicate: Hardik Pandya is look like WWE NXT Star Carmelo Hayes Trends on Twitter India; shocked wrestler tag and tweet Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जखमी हार्दिक पांड्या WWE च्या रिंगणात?; दुखापतग्रस्त असूनही... भलेभले झाले हैराण

Hardik Pandya in WWE NXT ring: भारतीय टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरत आहे. आराम घेत असला तरी हार्दिक आता WWE रिंगणात धुमाकूळ घालताना दिसत आहे. जाणून घ्या काय आहे प्रकार... ...

नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केलेले सलीम पटेल अन् सरदार शहावली खान कोण? - Marathi News | Who is Salim Patel and Sardar Shahavali Khan from who bought land by Nawab Malik's family? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केलेले सलीम पटेल अन् सरदार शहावली खान कोण?

Nawab Malik : १९९३ बॉम्ब स्फोटातीलजन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. ...

नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली - Marathi News | Nawab Malik was sentenced by the court to eight days in ED custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली

ED Custody to Nawab Malik : न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.  ...

mamata Banerjee: नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; काय म्हणाल्या... - Marathi News | Nawab Malik | Mamata Banerjee | Sharad Pawar | Mamata Banerjee called Sharad Pawar after Nawab Malik was arrested by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; म्हणाल्या...

नवाब मलिक यांच्या अटकेवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात फोनवर सुमारे दहा मिनिटे संभाषण झाले. ...

Narendra Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी - Marathi News | Prime Minister Narendra Modis visit to Pune six march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांसह आढावा ...

Pushpa Srivalli Viral Video : पुष्पाच्या श्रीवल्ली शेजारी 'हा' कोण बरं उभा राहिलाय.. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का? - Marathi News | Can you identify who is next to Srivalli Rashmika Mandanna in this Allu Arjun Pushpa Movie viral video send answers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पाच्या श्रीवल्ली शेजारी 'हा' कोण बरं उभा राहिलाय.. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का?

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या पुष्पा चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. ...

महेश मांजरेकर यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Mahesh Manjrekar at Mahim police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महेश मांजरेकर यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  ...

Nawab Malik: जसे जसे हे लाल गठ्ठे उघडतील..; भाजप नेत्याचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज - Marathi News | Nawab Malik: As these red bundles open; BJP leader challenges NCP by mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जसे जसे हे लाल गठ्ठे उघडतील..; भाजप नेत्याचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज

मलिक यांना ईडीने सकाळी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली. ...