लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोण कुणाचा नवरा, कोण कुणाची बायको! - Marathi News | We are sisters and our sons are brothers cousins and twins unique story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोण कुणाचा नवरा, कोण कुणाची बायको!

जुळ्या भावंडांचा आणि बहिणींचा तसंच त्यांच्या मुलांचा असाच एक किस्सा सध्या अमेरिकेत खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.  ...

Akhilesh Yadav : "भाजपा कोणाला घाबरत असेल तर त्यांना खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये पाठवते"; अखिलेश यादवांचा हल्लाबोल - Marathi News | Akhilesh Yadav targeted bjp over Nawab Malik arrested by ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा कोणाला घाबरत असेल तर त्यांना खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये पाठवते"

Akhilesh Yadav And Nawab Malik : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. ...

वेळी-अवेळी येणाऱ्या जांभईचं रहस्य काय?; जाणून घ्या झोपेशी संबंध असलेल्या जांभईबद्दल रंजक गोष्टी - Marathi News | The secret of the yawn that comes from time to time know whats science behind that | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वेळी-अवेळी येणाऱ्या जांभईचं रहस्य काय?; जाणून घ्या झोपेशी संबंध असलेल्या जांभईबद्दल रंजक गोष्टी

आपण थकलेलो असलो, बोअर झालेलो असलो किंवा  झोप अनावर झाली की, आपल्याला जांभई येते. विशेषत: सकाळी झोपेतून उठल्यावर; झोप पूर्ण झालेली नसल्यास किंवा रात्रीच्या वेळी आपल्याला जांभया येतात. ...

'लक्ष्याला दिवसभर दिली तरी ही डिश आवडीने खायचा...', निवेदिता सराफ यांनी सांगितली खास आठवण - Marathi News | Nivedita Saraf Remembers The Late Laxmikant Berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्याला दिवसभर दिली तरी ही डिश आवडीने खायचा...', निवेदिता यांनी सांगितली खास आठवण

Nivedita Saraf : लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ हे दोघेही बालपणापासूनचे खूप चांगले मित्र. वेळोवेळी आपल्या या बालमित्राच्या अनेक आठवणी निवेदिता सांगताना दिसतात.  ...

Uttar Pradesh Election 2022 : प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत कौल कुणाला? - Marathi News | spacial article Uttar Pradesh Election 2022 who will win in ayodhya bjp samajwadi party lot are issues facing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत कौल कुणाला?

Uttar Pradesh Election 2022 : अयोध्येत भाजप-समाजवादी पार्टीत थेट लढत ...

Russia-Ukraine Crisis : रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Russia Ukraine conflict russia Happy by indian stand said there is unwavering trust between the two countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला...

युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. ...

संस्थांतील गणवेशाचा नियमच पाळा; कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश; धार्मिक वस्त्रांना मात्र मनाई - Marathi News | Follow the rules of uniforms in institutions Karnataka High Court directions no Religious clothing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्थांतील गणवेशाचा नियमच पाळा; कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश; धार्मिक वस्त्रांना मात्र मनाई

ज्या शिक्षण संस्थांमध्ये गणवेशाचा नियम असेल, तो तेथील विद्यार्थ्यांनी पाळलाच पाहिजे, असे आदेश कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रितुराज अवस्थी यांनी दिले आहेत. ...

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम - Marathi News | State government workers strike back Two month ultimatum to the government ajit pawar discussion with workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम

मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप बुधवारी मागे घेण्यात आला. ...

१० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाइनच; विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली - Marathi News | 10th 12th exams offline only The petition was rejected by the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाइनच; विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तसेच अन्य शिक्षण मंडळातर्फे १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. ...