Accident : नामपूर - मालेगाव रस्त्यावर मालवाहू ट्रक व दुचाकीच्या अपघातात तालुक्यातील टिपे येथील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आयशरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. ...
Sanjay Raut : आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या पत्रकार परिषदेबाबत एक सूचक विधान केले आहे. ...
पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या शक्यतेवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान ...
Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...
सभागृहात अधिकारी कर्मचारी वर्गाची बैठक सुरु असताना घडला प्रकार; सर्व काही सुरळीत ...
भारतात Hero सर्वाधिक इलेक्ट्रीक वाहनांची विक्री करणारी कंपनी आहे. त्यापाठोपाठ 'या' दोन कंपन्यांचा नंबर लागतो. ...
क्रुझर सेगमेंटच्या बाइक्स आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. ...
विरल भयानीच्या ऑफिशिअल इन्स्टा पेजवर त्याचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो फारच बदललेला दिसत आहे. ...
कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चिमुरड्यांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...