गोव्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, भाजपची लाट आता कमी होताना दिसत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
Kiran gaikwad: सैराट चित्रपटातील आर्ची आणि परश्याचा रंगपंचमीचा सीन रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर दिसून येत आहे. ...
‘no-confidence’ motion on Imran Khan : इम्रान यांच्याच पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (PTI) मधून वेगळ्या झालेल्या गटाने विरोधकांना समर्थन दिले आहे. यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान पद सोडावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. ...
पोलीस उपनिरीक्षक महिलेची आत्महत्या; आरशावर मेसेज लिहून व्यक्त केली शेवटची इच्छा ...
काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. ...
द काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ...
Happy Holi 2022 : लोक गुलाल, पाण्याचे फुगे आणि पिचकारी घेऊन सणाची तयारी करत असताना, नेटिझन्स सोशल मीडियावर सणाविषयी आनंददायक पोस्ट शेअर करत आहेत. ...
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे ही मंजुरी देण्यात आली आहे... ...
Kisan Credit Card : देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. ...
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. पाहा काय मिळतंय यात. ...