लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मंडळांचे देखावे पाहायला जाताय! रेनकोट अन् छत्री नक्कीच जवळ ठेवा, राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता - Marathi News | Going to see the scenes of circles Go out with raincoats and umbrellas chances of rain all over the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंडळांचे देखावे पाहायला जाताय! रेनकोट अन् छत्री नक्कीच जवळ ठेवा, राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता

पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ...

कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट, चार ताब्यात, दोघे पसार - Marathi News | celebrate the birthday by cutting the cake with koyata, four in custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट, चार ताब्यात, दोघे पसार

वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सार्वजनिक ठिकाणी रात्री कोयत्याने केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ...

Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स - Marathi News | Asia Cup T20 After Rishabh Pant out Fans Want Urvashi Rautela Banned From The Stadium | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

Asia Cup T20, Urvashi Rautela : रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली. ...

सार्वजनिक क्षेत्रातील बँका 300 नवीन शाखा उघडणार; जाणून घ्या, सरकारचा संपूर्ण प्लॅन - Marathi News | psu banks to open about 300 branches in unbanked areas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सार्वजनिक क्षेत्रातील बँका 300 नवीन शाखा उघडणार; जाणून घ्या, सरकारचा संपूर्ण प्लॅन

PSU Banks New Branches : ज्या गावांची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे, अशा गावांमध्ये या शाखा सुरू केल्या जाणार आहेत. ...

सगळे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी का जातात..? - Marathi News | Why do all the leaders go to meet Raj Thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सगळे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी का जातात..?

राज यांना गेल्या काही महिन्यांत भेटीसाठी कोणते नेते गेले याची यादी केली तर तीच भली मोठी होईल. ...

Cyrus Mistry: 'सायरस मिस्त्री यांना रुग्णालयात आणलं तेव्हा...'; डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं नेमकं कारण! - Marathi News | Doctors said that industrialist Cyrus Mistry died on the spot due to a blow on his head. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'सायरस मिस्त्री यांना रुग्णालयात आणलं तेव्हा...'; डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं नेमकं कारण!

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं डॉक्टरांनी कारण सांगितलं आहे. ...

शिक्षक दिन विशेष - विद्यार्थी घडविणारे आम्ही ....  - Marathi News | Teachers Day Special We Who Make Students know about some teachers | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षक दिन विशेष - विद्यार्थी घडविणारे आम्ही .... 

मुंबईतील काही उपक्रमशील शिक्षकांचा घेतलेला हा थोडक्यातला परिचय. ...

Free Fire गेममध्ये अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने उडविले तब्बल १२ लाख - Marathi News | A mere 12-year-old boy blew away Rs 12 lakh in the Free Fire game | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Free Fire गेममध्ये अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने उडविले तब्बल १२ लाख

पैसे उडविले मुलाने अन् आळ आला मित्रावर! ...

टिकटॉक स्टार सोनाली फोगट हत्या प्रकरण : रोहतकमध्ये सुधीर सांगवान यांच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी - Marathi News | TikTok star Sonali Phogat murder case: Sudhir Sangwan's family questioned by police in Rohtak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिकटॉक स्टार सोनाली फोगट हत्या प्रकरण : रोहतकमध्ये सुधीर सांगवान यांच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी

सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही. ...