‘गंदी बात’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ (Gehana Vasisth ) हिने टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरवर (Ekta Kapoor) गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. ...
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा, तर ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी अलीकडेच आपल्या पुणे दौऱ्यात केली होती. ...
याप्रकरणी बोरिवली पोलीस अनोळखी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा नोंदवून तपास करत आहे. गोराई परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय तक्रारदारांची दहा वर्षांची मुलगी नेहा (नावात बदल) येथील एका शाळेत चौथीत शिक्षण घेत आहे. ...
मशिदीवरील भोंग्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांसाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आणावं अशी गुगली टाकत मोदी सरकारवर पलटवार केला आहे. ...