लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Mahesh Manjrekar Upcoming Movie : आज महाराष्ट्र दिनाचे मुहूर्त साधत महेश मांजरेकरांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं एक पोस्टरही त्यांनी शेअर केलं आहे. ...
How To Get Rid Of Rats And Cockroach : या उपायाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुमच्या घरात नेहमी फ्रेश सुवास येईल आणि उंदरांपासून मुक्त होण्यासही मदत होईल. ...
Sonali patil: सोनाली अनेकदा सोशल मीडियावर काही फोटो किंवा फनी व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने एक भावुक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. ...
Find Owl in Picture optical illution: हा फोटो एका जंगलाचा आहे. यामध्ये अनेक झाडंही दिसत आहेत. यामध्ये एक घुबड लपलेलं आहे. परंतु ते कुठे लपलंय हे भल्याभल्यांनाही शोधला आलेलं नाही. पाहा तुम्हाला सापडतंय का. ...