Janmashtami: जन्माष्टमीच्यानिमित्ताने ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार भारतीय वंशाचे Rishi Sunak यांनी आपली पत्नी अक्षता यांच्यासह इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. त्यांनी मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केला. ...
‘ॲनालिसिस ऑफ फ्यूचर विंड ॲण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ या शीर्षकाचा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर - रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ...
Somy Ali, Salman Khan : सोमी अलीनं पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे आणि तिच्या या पोस्टनं सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ...
गेली ३ वर्ष गोविंदा पथकांना दहिहंडीच्या उत्साहाला मुकावं लागलं. हिंदु सणांवर बंदी लावण्याचं काम मागील सरकारने केले असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला. ...