लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mumbai Indians bow out of IPL 2022 : मुंबई इंडियन्स अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर झाले, जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्सच्या नशिबी काय राहिले! - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Five time champions Mumbai Indians are the first team to be out of IPL 2022, What about CSK? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर झाले, जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्सच्या नशिबी काय राहिले!

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर १३ धावांनी विजय मिळवला. ...

हंटिंग्टन आजाराबद्दलच्या जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालयावर निळ्या, जांभळी रोषणाई - Marathi News | BMC headquarter illuminated in to spread awareness about huntington disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हंटिंग्टन आजाराबद्दलच्या जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालयावर निळ्या, जांभळी रोषणाई

आंतरराष्ट्रीय स्तरावर हंटिंग्टन डिसीज जागरूकता महिना ज्याप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया यांनी देखील मे महिना हा ‘हंटिंग्टन आजार जागरूकता महिना’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. ...

Harshal Patel IPL 2022, CSK vs RCB Live Updates : हर्षल पटलेच्या एका षटकात सामना फिरला; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने CSK वर अनपेक्षित विजय मिळवला! - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : RCB defeats CSK to win the Southern Derby. RCB moves into Top 4 of Points Table. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षल पटलेने सामना फिरला; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने CSK वर अनपेक्षित विजय मिळवला!

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. ...

भोंग्यावर अजान होणार नाही, पण साईंची आरती सुरू ठेवा; जामा मशीद ट्रस्टचं पोलिसांना निवेदन - Marathi News | sai baba kakad aarti should be done on loud speaker shirdi jama masjid writes to police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भोंग्यावर अजान होणार नाही, पण साईंची आरती सुरू ठेवा; जामा मशीद ट्रस्टचं पोलिसांना निवेदन

अजान भोंग्यावर होणार नाही, पण काकडी आरती भोंग्यावरच होऊ द्या; शिर्डीतील जामा मशिदीच्या विश्वस्तांनी दाखवला मनाचा मोठेपणा ...

A proposal in the stadium, IPL 2022, CSK vs RCB Live Updates : चेन्नई-बंगळुरू लढतीत रंगला प्रेमाचा सामना; मुलीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, Photo  - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : A proposal at the MCA Stadium during Chennai super Kings vs Royal Challengers Banglore match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई-बंगळुरू लढतीत रंगला प्रेमाचा सामना; मुलीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, Photo 

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पकड घेतलेली पाहायला मिळतेय ...

Mukesh Chaudhary Super Catch, IPL 2022 CSK vs RCB: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच! - Marathi News | Mukesh Chaudhary takes Superb Catch to dismiss Rajat Patidar in IPL 2022 CSK vs RCB match watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच!

मुकेशने झेल टिपला पण त्याला एकही बळी मिळाला नाही ...

P Chidambaram : अधीर रंजन विरोधात पी चिदंबरम! ममतांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले, मग... - Marathi News | P Chidambaram against Adhir Ranjan Chaudhari! Reached the court to defend Mamata Banerjee Govt, congress lowers opposed him Calcutta HC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन विरोधात पी चिदंबरम! ममतांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले, मग...

P Chidambaram Against Adhir Ranjan Chaudhari: कोलकाता उच्च न्यायालयात काँग्रेसचे बंगालचे अध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता सरकारविरोधात जनहितयाचिका दाखल केली आहे. ...

मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका - Marathi News | MNS leaders arrested by police; BJP Leader Praveen Darekar criticizes the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका

राज्यभरातून अनेक मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुनच आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

आमच्याकडे या, तगडा पगार देऊ! टॉप इंजिनीयर्सना चीनची ऑफर; ड्रॅगनचा डेंजर प्लान - Marathi News | China Wooing Taiwan Semiconductor Engineers With A Hefty Salary Taiwan Cracks Down On China Poaching Tech Talent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्याकडे या, तगडा पगार देऊ! टॉप इंजिनीयर्सना चीनची ऑफर; ड्रॅगनचा डेंजर प्लान

बड्या इंजिनीयर्सना गळाला लावण्यासाठी चिनी कंपन्या प्रयत्नशील; मोठ्या पगाराच्या ऑफर्स ...