Vinayak Mete : जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. ...
Rakesh Jhunjhunwala : गेल्या काही दिवसांपासून मधुमेह, हृदयविकार आणि किडनी विकारांनी ग्रासलेल्या झुनझुनवाला यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. ...
Independence Day : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना सर्वाधिक १२५ पोलीस पदके व त्यानंतर महाराष्ट्राला ८४ पोलीस पदके जाहीर झाली. निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला १७१ व त्यानंतर बीएसएफला ७० पोलीस पदके मिळाली आहेत. ...
Eknath Shinde : सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...
Anshu Jain : जैन हे डॉइशे बँकेत २०१२ ते २०१५ या कालावधीत सह-मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी बँकेत परिवर्तनाची भूमिका बजावली आणि तिला जागतिक स्तरावर नाव मिळवून दिले. ...