नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
हाडाचा शिवसैनिक म्हणून ‘मातोश्री’वर त्यांची ओळख होती. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ...
Marriage: एका प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या दोघांचा विवाह करून देण्याचा निर्णय घेतला. अखेरीस काही तासांतच हे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड एकमेकांचे पती-पत्नी होऊन गेले. ...
Prarthana behere: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये प्रार्थना लंडनमध्ये राहूनही मालिकेचं चित्रीकरण करणार आहे. त्यामुळे तिने कुठेही ब्रेक न घेतल्याचं सांगण्यात येत आहे. ...
Kiara Advani : कियारा अडवाणी ही बॉलिवूडच्या आघाडींच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ग्लॅमरस, बोल्ड, ब्युटिफुल अशी कितीतरी विशेषणं तिला लावता येतील. पण हीच कियारा अंधश्रद्धाळू आहे असं सांगितलं तर? ...