नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Bhagwant Mann On Punjabi Singers: हिंसेला प्रोत्साहन देणारे गाणे तयार केल्यावर कारवाई होणार, असा इशारा CM भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना दिला आहे. ...
गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे... ...
Bollywood vs South Cinema: होय, कंगनाने महेश बाबूचं जोरदार समर्थन केलं आहे. महेश बाबू जे काही बोलला ते अगदी खरं आहे. बॉलिवूड खरंच त्याला अफोर्ड करू शकत नाही, असं कंगना म्हणाली. ...
एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कदमांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...