नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उत्तर प्रदेशच्या सर्व मदरशांमध्ये दररोज राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य करण्यात आले आहे. 'आ देखे जरा किसमें कितना है दम' असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Mahesh Tilekar: काही दिवसांपूर्वी बीडमधील एका शेतकऱ्याने उसाच्या फडाला आग लावून आत्महत्या केली. या घटनेवर महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करत प्रशासनाला जाब विचारला आहे. ...
महसूल कायद्यानुसार जमिनीच्या रेकॉर्डवर असलेल्या सर्व मिळकतधारकांना नोटीस पाठवली आहे. ज्ञात नसलेल्या हितसंबंधितांसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. ...
लोकांना शांतता हवी. कुठलाही धर्म द्वेष करण्यास शिकवत नाही. काही जण जाती-पाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात असं शरद पवार म्हणाले. ...
car prices : भारतात विकल्या जाणार्या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...