लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बरे झाल्यानंतर सतावतेय पाठदुखी; ओमायक्रॉनच्या संसर्गानंतरही बरे होण्याची प्रक्रिया जटिल - Marathi News | Severe back pain after healing; The healing process is complicated even after omicron infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बरे झाल्यानंतर सतावतेय पाठदुखी; ओमायक्रॉनच्या संसर्गानंतरही बरे होण्याची प्रक्रिया जटिल

ओमायक्रॉनचा सरासरी मुक्काम आणि शरीरावर होणारा संसर्ग याबाबतही मुंबईतील डॉक्टरांनी काही प्रमुख निरीक्षणे मांडली आहेत. ...

वाढू लागले ‘कोरोनामुक्त’; १४,९८० जणांना रुग्णालयातून सुट्टी, तर ११,६४७ नवे रुग्ण - Marathi News | Began to grow ‘coronal free’ Patient In Mumbai; 14,980 discharged, while 11,647 new patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढू लागले ‘कोरोनामुक्त’; १४,९८० जणांना रुग्णालयातून सुट्टी, तर ११,६४७ नवे रुग्ण

४ ते १० जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८७ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३६ दिवसांवर आहे. ...

अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला हॉकी स्टिकचे चिन्ह - Marathi News | Hockey stick symbol to Amarinder Singh's party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला हॉकी स्टिकचे चिन्ह

अमरिंदर सिंग राज्यातील ही निवडणूक भाजपसोबत युती करून लढवत आहेत. ...

इन्कम टॅक्स रिटर्न भरा १५ मार्चपर्यंत; केंद्र सरकारचा करदात्यांना दिलासा - Marathi News | File income tax return by March 15; Central government's relief to taxpayers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्कम टॅक्स रिटर्न भरा १५ मार्चपर्यंत; केंद्र सरकारचा करदात्यांना दिलासा

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविली आहे. ...

देशमुखांविराेधात चाैकशी निष्फळ करण्याचे प्रयत्न; सीबीआयचे शपथपत्र - Marathi News | Attempts to frustrate the country with the wheel; Affidavit of CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशमुखांविराेधात चाैकशी निष्फळ करण्याचे प्रयत्न; सीबीआयचे शपथपत्र

तपास प्रभावित हाेईल असे वेगवेगळे गुन्हे राज्य सरकारकडून दाखल हाेत आहेत, असे सीबीआयने सर्वाेच्च न्यायालयात म्हटले आहे. ...

बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले ताशेरे - Marathi News | Suspension of 12 MLAs unconstitutional; Supreme Court slams state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले ताशेरे

सुनावणी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमाेर झाली. ...

अखेर Bigg Boss Marathi 3चा विजेता विशाल निकमची 'सौंदर्या' आली समोर, दिसायला आहे खूपच सुंदर - Marathi News | Finally, Bigg Boss Marathi 3 winner Vishal Nikam's 'Saundrya' came in front, it looks very beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर Bigg Boss Marathi 3चा विजेता विशाल निकमची 'सौंदर्या' आली समोर, दिसायला आहे खूपच सुंदर

Bigg Boss Marathi 3 फेम विशाल निकम (Vishal Nikam) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि तेही सौंदर्यामुळे. ...

‘आमच्या सुख-दु:खात नेहमी मला साथ…’ उदयनराजेंनी पत्नीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Udayan Raje wishes his wife a happy birthday. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सुख-दु:खात नेहमी मला साथ’ उदयनराजेंनी पत्नीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Udayanraje Bhosale: भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या खास अंदाजासाठी ओळखले जातात. त्याच खास अंदाजात त्यांनी आज पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Coronavirus :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती - Marathi News | Coronavirus: Union Minister Nitin Gadkari Tested Corona Positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृतीबाबत आली अशी अपडेट 

coronavirus in Maharashtra: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Nitin Gadkari यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ...