लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Jioचा जबरदस्त प्लॅन! २० रुपये कमी देऊन मिळवा २८ दिवसांची अतिरक्त वैधता, २८ जीबी अधिक डेटा - Marathi News | reliance jio 499 vs 479 rupees plans comparison spending 20 rupee less you get 28gb extra validity tech news | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jioचा जबरदस्त प्लॅन! २० रुपये कमी देऊन मिळवा २८ दिवसांची अतिरक्त वैधता, २८ जीबी अधिक डेटा

Reliance Jio : काही दिवसांपूर्वीच सर्वच दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या (Prepaid Recharge Plans) किंमतीत केली होती मोठी वाढ. ...

Pakistan: आता अक्कल ठिकाणावर आली! पाकिस्तान म्हणे, पुढची १०० वर्षे भारताच्या वाकड्यात जाणार नाही - Marathi News | Pakistan's New security policy seeks ‘peace’ with India for next 100 years; Imran khan to be unveiled on Friday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''पुढची १०० वर्षे भारताच्या वाकड्यात जाणार नाही''; पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली

Pakistan to launch new security policy: गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्य़ावर अक्कल आली आहे. ...

“शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का”; नवाब मलिक यांनी एकाच वाक्यात सांगितले - Marathi News | ncp nawab malik reaction on is sharad pawar really in a competition with pm candidate race | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का”; नवाब मलिक यांनी एकाच वाक्यात सांगितले

शरद पवार हे भाजपला पर्याय देण्यासाठीच्या कामात असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ...

पुण्यातही बुली बाईसारखा प्रकार? शहरातील मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहऱ्यावर - Marathi News | same incident bully bai ap in pune city faces girls on the naked women body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातही बुली बाईसारखा प्रकार? शहरातील मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहऱ्यावर

पुणे : वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी ... ...

वडिलांनी मुलाला दिलं जगातील सगळ्यात अनोखं नाव; सिद्ध करताना आले नाकीनऊ - Marathi News | Dad gives his son outlandish name inspired by his job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वडिलांनी मुलाला दिलं जगातील सगळ्यात अनोखं नाव; सिद्ध करताना आले नाकीनऊ

माझ्या मुलाचं नाव ऑफिसच्या नावावर असावं ही माझी इच्छा होती असं वडिलांनी सांगितले. ...

गुंतवणुकीसाठी भारतच जगात सरस; गेल्या वर्षात २७.३७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक - Marathi News | India is the best place in the world for investment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंतवणुकीसाठी भारतच जगात सरस; गेल्या वर्षात २७.३७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक

ब्रिटिश सल्ला संस्था ‘सेंटर फॉर बिझनेस अँड इकॉनॉमिक रिसर्च’ने (सीईबीआर) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ...

चिनी स्मार्टफोन कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर; स्पर्धा आयोगाकडून चौकशी? - Marathi News | Chinese smartphone companies on the radar of Indian intelligence agencies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी स्मार्टफोन कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर; स्पर्धा आयोगाकडून चौकशी?

इन्कम टॅक्स आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी गेल्या काही दिवसांत स्मार्टफोननिर्मात्या चिनी कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. ...

वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित; एकदिवसीय मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह - Marathi News | India all-rounder Washington Sundar positive for Covid ahead of ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित; एकदिवसीय मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह

२२ वर्षीय वॉशिंग्टनला आता संघातील अन्य खेळाडूंसह रवाना होता येणार नाही. ...

राज्यात रंगणार मिनी ऑलिम्पिक; अजित पवार यांच्या उपस्थितीत घेतला निर्णय - Marathi News | Mini Olympics to be played in the Maharashtra; The decision was taken in the presence of Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात रंगणार मिनी ऑलिम्पिक; अजित पवार यांच्या उपस्थितीत घेतला निर्णय

ऑलिम्पिकमध्ये जास्तीत-जास्त पदके मिळविण्याच्या उद्देशाने ऑलिम्पिक संघटनेने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन पवार यांनी केले. ...