लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुरंदरचे नाझरे धरण 'ओव्हरफ्लो'; बळीराजा खुश - Marathi News | purandar nazre dam overflow farmers is happy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरचे नाझरे धरण 'ओव्हरफ्लो'; बळीराजा खुश

७८८ दशलक्ष घनफुट पाणी साठा क्षमतेचे जलाशय पुर्ण क्षमतेने भरले ...

'तू चाल पुढं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का ? - Marathi News | 'Tu Chal Pudha' serial is on an exciting turn, will the Waghmare family's dream of a new house come true? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू चाल पुढं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का ?

Tu Chal Pudha: 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

राष्ट्रगीतासाठी स्तब्ध झाली सांगली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Sangli was stunned to sing the community national anthem | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रगीतासाठी स्तब्ध झाली सांगली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकाचवेळी स्तब्ध राहून राष्ट्रगीत गायनाचा हा पहिलाच प्रसंग असल्याने नागरिक भारावून गेले. ...

Video: उदयनराजेंनी हटके स्टाईलने भरविला कार्यकर्त्याला पेढा; व्हिडिओची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा - Marathi News | MP Udayanraje Bhosale celebrated activist Vinod More's birthday in his own style. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंनी हटके स्टाईलने भरविला कार्यकर्त्याला पेढा; व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा

आपल्या हटके स्टाईलने उदयनराजेंनी आपला कार्यकर्ता विनोद मोरे याचा वाढदिवस साजरा केला. ...

Monkey And Woman Fight: मंदिरात महिलेची माकडासोबत 'फाईट', माकडाने महिलेच्या गालावर मारली जोरदार 'थप्पड'... - Marathi News | Monkey And Woman Fight: Woman 'fights' with monkey in temple, monkey slaps woman | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मंदिरात महिलेची माकडासोबत 'फाईट', माकडाने महिलेच्या गालावर मारली जोरदार 'थप्पड'...

Monkey Fight trending Video: अक्षय कुमारच्या हाउसफूल चित्रपटात अक्षय आणि माकडाचे भांडण दाखवले आहे, तशाच प्रकारची घटना घडली आहे. ...

Best Ways To Detox Body : शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय; आजारांपासून चार हात लांब राहाल - Marathi News | Best Ways To Detox Body : Ayurveda doctor share 4 simple and effective ways to detox body naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय, आजारांपासून चार हात लांब राहाल; डॉक्टरांचा सल्ला

Best Ways To Detox Body : जीवनशैलीतील आजारांपासून दूर राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बॉडी डिटॉक्स. याचा अर्थ शरीराची अंतर्गत स्वच्छता. असे मानले जाते की शरीरात साचलेली घाण बाहेर  काढल्यास अनेक रोग टाळता येतात. ...

Sharad Ponkshe: “याचा करेक्ट कार्यक्रम लावीन”; शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ विधानावरुन काँग्रेस नेत्या संतापल्या - Marathi News | congress women state president sangeeta tiwari made controversial statement while criticized marathi actor sharad ponkshe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“याचा करेक्ट कार्यक्रम लावीन”; शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ विधानावरुन काँग्रेस नेत्या संतापल्या

शरद पोंक्षे यांनी पुन्हा असे विधान केले तर तोंडाला काळे फासू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. ...

Vi 5G in Pune: रॉकेटच जणू! व्होडाफोन आयडियाची पुण्यात टेस्टिंग; 3.7Gbps चा भन्नाट 5G स्पीड - Marathi News | Vi 5G Sim: Like a rocket! Vodafone Idea testing in Pune; got Amazing 5G speed of 3.7Gbps, service start in August end possible | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रॉकेटच जणू! व्होडाफोन आयडियाची पुण्यात टेस्टिंग; 3.7Gbps चा भन्नाट 5G स्पीड

Vi 5G Service Soon: व्होडाफोनची युरोपमध्ये देखील ५जी सेवा आहे. परंतू, तिथे फोरजीच्या सिमवरच ही सेवा दिली जात आहे. 5G चा स्पीड मिळविण्यासाठी नव्या ५जी सिमची गरज नाही. ...

मराठवाड्यावर घाेंघावतेय ओल्या दुष्काळाचे संकट; धरणे तुडूंब,पावसाचे ४५ दिवस आणखी शिल्लक - Marathi News | Wet drought crisis over Marathwada; Dams filled, 45 days of rain left | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर घाेंघावतेय ओल्या दुष्काळाचे संकट; धरणे तुडूंब,पावसाचे ४५ दिवस आणखी शिल्लक

सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस : विभागातील सात धरणे तुडुंब भरण्याच्या दिशेने ...