लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वरळीमध्ये पोलिसांना सव्वा कोटींचे घर फक्त ५० लाखांत...! जितेंद्र आव्हाड यांची माहिती - Marathi News | jitendra awhad said in worli the police got a house worth rs 50 lakh instead of 1 25 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीमध्ये पोलिसांना सव्वा कोटींचे घर फक्त ५० लाखांत...! जितेंद्र आव्हाड यांची माहिती

बीडीडी चाळीत सुमारे दोन हजार ९०० घरे ही पोलीस सेवा निवासस्थाने आहेत. ...

राणा दाम्पत्याला ९ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा; जामीन रद्द करण्यासाठी सरकारचा अर्ज - Marathi News | navneet rana and ravi rana relieved from arrest till june 9 govt application for cancellation of bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा दाम्पत्याला ९ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा; जामीन रद्द करण्यासाठी सरकारचा अर्ज

अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना ९ जूनपर्यंत अटक करणार नसल्याचे आश्वासन मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाला दिले. ...

धनूभाऊ, पंकजाताईचं बरं चाललंय... आम्हीच विनाकारण विचार करतो; अमित देशमुखांची फटकेबाजी - Marathi News | congress amit deshmukh reaction on ncp dhananjay munde and bjp pankaja munde in tatyarao lahane programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनूभाऊ, पंकजाताईचं बरं चाललंय... आम्हीच विनाकारण विचार करतो; अमित देशमुखांची फटकेबाजी

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे बुधवारी प्रभादेवी येथे उद्घाटन झाले. यावेळी राजकीय टोलेबाजी रंगली. ...

शीना जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी येणार बाहेर; ७ जामीन अर्ज फेटाळले होते - Marathi News | indrani mukherjee will come out from jail 7 bail applications were rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शीना जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी येणार बाहेर; ७ जामीन अर्ज फेटाळले होते

शीना बोरा हत्याकांडानंतर, पाच महिन्यांपूर्वी ‘ती’ जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी मुखर्जी अखेर साडेसहा वर्षांनी कारागृहाबाहेर येणार आहे. ...

ना बॉडीगार्ड, ना तामझाम... रतन टाटांची ‘ताज’मध्ये ‘नॅनो’तून एन्ट्री; साधेपणाची सर्वत्र चर्चा - Marathi News | no security no bodyguards tata group ratan tata entry in taj hotel from tata nano car everywhere talk about simplicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना बॉडीगार्ड, ना तामझाम... रतन टाटांची ‘ताज’मध्ये ‘नॅनो’तून एन्ट्री; साधेपणाची सर्वत्र चर्चा

रतन टाटांची जीवनपद्धती तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. ...

संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा  - Marathi News | take action against sanjay raut medha somaiya demand claim for damages of rs 100 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात केला आहे.  ...

राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी ३३ टक्के गुणांचा नियम; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नोटिफिकेशन - Marathi News | rule of 33 percent marks for state service pre examination notification of maharashtra public service commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी ३३ टक्के गुणांचा नियम; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नोटिफिकेशन

मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करण्यासाठी आयोगाने या पेपर २मध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक केले आहे. ...

हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला - Marathi News | hardik patel leaves congress the resignation was sent to sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

कारखान्याची भिंत कोसळून १२ ठार; गुजरातमधील दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ६ लाखांची मदत - Marathi News | 12 killed as factory wall collapse accident in gujarat rs 6 lakh assistance to the families of the deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारखान्याची भिंत कोसळून १२ ठार; गुजरातमधील दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ६ लाखांची मदत

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात मीठ पॅकेजिंग कारखान्याची एक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १२ मजूर ठार झाले. ...