लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Vande Mataram and Jana Gana Mana: 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासमान दर्जा मिळावा!; उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | Vande Mataram should get equal status as National Anthem Jana Gana Mana pil filed in delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासमान दर्जा मिळावा!; उच्च न्यायालयात याचिका दाखल

अशी मागणी का करण्यात आली आहे... वाचा सविस्तर ...

विराट कोहलीची गुंतवणूक असलेली कंपनी आणणार IPO, मिळणार कमाईची मोठी संधी - Marathi News | team india player Virat Kohli actress anushka sharma backed Digit Insurance plans to raise 4000 crore ipo stock market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विराट कोहलीची गुंतवणूक असलेली कंपनी आणणार IPO, मिळणार कमाईची मोठी संधी

या कंपनीला Fairfax Group चं समर्थनही आहे, तसंच या कंपनीत विराट आणि अनुष्का शर्मा यांची गुंतवणूकही आहे. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, संशयित पती फरार; जत तालुक्यातील घटना - Marathi News | Murder of wife on suspicion of character in Jat taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, संशयित पती फरार; जत तालुक्यातील घटना

बाजारहाट करण्यासाठी केशरबाई बाहेरगावी फिरत असल्याने बाळासाहेब वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता. या वादातून दोघांमध्ये सारखे भांडण होत. ...

काळजी घ्या! स्टेरॉईडच्या अतिसेवनाने हाडे ठिसूळ अन् अनेक आजारही वाढतील - Marathi News | Steroids can also cause brittle bones and many other diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजी घ्या! स्टेरॉईडच्या अतिसेवनाने हाडे ठिसूळ अन् अनेक आजारही वाढतील

गुडघेदुखी, कंबरदुखीचे प्रमाण वाढले... ...

How Pressure Cooker Saves Time And Fuel :स्वयंपाक करताना कुकरचा करा स्मार्ट वापर, ५ सोप्या युक्त्या- गॅस आणि वेळ दोन्हीची बचत - Marathi News | How Can Pressure Cooker Saves Time And Fuel : Pressure cooker hacks for saving time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाक करताना कुकरचा करा स्मार्ट वापर, ५ सोप्या युक्त्या- गॅस आणि वेळ दोन्हीची बचत

How Can Pressure Cooker Saves Time And Fuel : प्रेशर कुकर वापरताना तुमचा वेळ तर वाचेलच पण स्वयंपाकाच्या गॅसचीही बचत होईल. जाणून घेऊया या अतिशय उपयुक्त हॅक्स. (Pressure cooker hacks for saving time) ...

कंगनाच्या सिनेमाचा प्रोड्यूसर राहिला आहे 'पंचायत'मधील उप-प्रधान, 'या' सिनेमात लावले होते पैसे - Marathi News | Panchayat 2 : Prahlad Pandey aka Faisal Malik has been worked as producer in Kangana Ranaut film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या सिनेमाचा प्रोड्यूसर राहिला आहे 'पंचायत'मधील उप-प्रधान, 'या' सिनेमात लावले होते पैसे

Panchayat 2 : फैजल यांनी भूमिका जबरदस्त निभावली असली तरी त्याच्यासाठी अभिनय पॅशन नाही तर एक चॉइस आहे. मित्रांच्या सांगण्यावरून त्याने त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये अभिनय केला. ...

Hardik Pandya IPL 2022 : बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे टीकाकारांना उत्तर Video - Marathi News | Hardik Pandya IPL 2022 : Hardik Pandya ke saath thoda news bikta hai, Hasi ke saath nikal deta hoon: Gujarat skipper gives cheeky response to critics  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video - बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे उत्तर

Hardik Pandya IPL 2022 : गुजरात टायटन्सने पदार्पणात इंडियन प्रीमिअर लीग 2022च्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम केला. ...

डॉ. जाजू यांची आत्महत्या नसून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | famous doctor in Nanded Devanand Jaju dies due to heart attack | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डॉ. जाजू यांची आत्महत्या नसून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

डॉ. जाजू यांचा बुधवारी राहत्या घरातच मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या उशाजवळ झोपेच्या गोळ्यांचे रिकामे पाकीट आढळले होते. ...

राष्ट्रपतींच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार - Marathi News | The city water supply will be restored on Thursday due to the President planned visit to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपतींच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार

शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पुणे दौरा निश्चित ...