लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Viral Video: कुत्र्याच्या पिल्लाला वाटतंय समोर उभा आहे त्याचा शत्रु, पण समोर आहे...'ही' गोष्ट; पाहा व्हिडिओ - Marathi News | cute puppy doing masti barking in mirror video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्र्याच्या पिल्लाला वाटतंय समोर उभा आहे त्याचा शत्रु, पण समोर आहे...'ही' गोष्ट; पाहा व्हिडिओ

अशीच एक कुत्र्याच्या पिल्लाची एकदम क्युट मस्ती सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हे पिल्लु आरशात स्वत:ला पाहतंय पण आरशात आपणच आहोत असं त्याला वाटतं नाहीये म्हणून ते स्वत:शीच म्हणजे आरशातल्या प्रतिमेशी भांडत आहे. ...

Crocodile Viral Videos : बोंबला! आईच्या चपलेच्या धाकानं मगरसुद्धा सुसाट पळाली; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ - Marathi News | Crocodile Viral Videos : Funny video video of woman scaring crocodile with slippers goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बोंबला! आईच्या चपलेच्या धाकानं मगरसुद्धा सुसाट पळाली; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ

Crocodile Viral Videos : मगरींची गणना सर्वात भयंकर प्राण्यांमध्ये केली जाते. तुम्ही कधी मगरीच्या तावडीत सापडलात किंवा ती अचानक समोर आली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही ...

Majhi Tujhi Reshimgath : एक दूसरे से करते हैं प्यार हम...., मालिका संपताना प्रार्थना झाली भावुक, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Majhi Tujhi Reshimgath Prathna Behare Emotional at Last Scene Shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क दूसरे से करते हैं प्यार हम...., मालिका संपताना प्रार्थना झाली भावुक, शेअर केला व्हिडीओ

Majhi Tujhi Reshimgath : प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मालिकेच्या सेटवरचे काही बीटीएस क्षण पाहायला मिळतात ...

Silent heart attack : सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष करण पडू शकतं महागात! - Marathi News | Silent heart attack : Signs of heart attack precaution and symptoms of silent heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Silent heart attack : सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष करण पडू शकतं महागात!

Silent Heart Attack symptoms : अनेक लोकांना वाटतं की, जेव्हा हार्ट अटॅक येईल तेव्हा त्यांच्या छातीत जोरात वेदना होतील आणि त्यांना कळेल की, त्यांना हार्ट अटॅक आलाय. पण अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवायही अचानक येत असतो. ...

राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Pawar's reaction to the Raj Thackeray-Eknath Shinde alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी जवळीक साधली आहे ...

'या' तीन गोष्टींमुळे प्यायला हवी ब्लॅक कॉफी, शरीरासाठी होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल - Marathi News | black coffee is extremally beneficial for weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' तीन गोष्टींमुळे प्यायला हवी ब्लॅक कॉफी, शरीरासाठी होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल

दूध, साखर घालून केलेली कॉफी तुमचे वजन कमालीचे वाढवते. त्यामुळे अनेक आजार तसेच व्याधींनाही आमंत्रण मिळते. अशावेळी एक उत्तम पर्याय असतो तो म्हणजे ब्लॅक कॉफीचा.  ...

PAK vs SL Final: "होय, माझ्यामुळेच संघाचा पराभव झाला", पाकिस्तानच्या खेळाडूने स्वीकारली पराभवाची जबाबदारी - Marathi News | Yes, the team lost because of me, Shadab Khan took responsibility for Pakistan's defeat and apologized | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"होय, माझ्यामुळेच संघाचा पराभव झाला", पाकिस्तानच्या खेळाडूने मागितली माफी

बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानचा संघ आशिया चषक जिंकण्यापासून एक पाऊल दूर राहिला. ...

'सत्ताधारी पक्षाचे आमदार पिस्तुल दाखवताय, हे गंभीर'; अजित पवारांचा सदा सरवणकरांवर निशाणा - Marathi News | Opposition leader Ajit Pawar has criticized MLA Sada Saravankar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्ताधारी पक्षाचे आमदार पिस्तुल दाखवतात, हे गंभीर'; अजित पवारांचा सरवणकरांवर निशाणा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर टीका केली आहे. ...

Optical Illusion: या फोटोत एक-दोन नाही तर शोधायच्या आहेत 7 गोष्टी, केवळ 2 टक्के लोकच शोधू शकले! - Marathi News | Optical illusion : Find seven hidden things only in 15 seconds, can you found | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत एक-दोन नाही तर शोधायच्या आहेत 7 गोष्टी, केवळ 2 टक्के लोकच शोधू शकले!

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला एक किंवा दोन नाही तर सात गोष्टी शोधायच्या आहेत. यावेळी तुमच्यासाठी हा फोटो मोठं चॅलेंज ठरणार आहे. कारण तुम्हाला या फोटोतील गोष्टी केवळ 15 सेकंदात शोधायच्या आहेत.  ...