लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गाेसेचे २५ दरवाजे उघडले, अनेक घरांत शिरले पाणी - Marathi News | heavy rain in Bhandara district; 25 gates of Gases Dam opened, many houses damaged | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गाेसेचे २५ दरवाजे उघडले, अनेक घरांत शिरले पाणी

हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ...

BJP-Congress: काँग्रेसची खोचक टीका, RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो ट्विट; भाजपचा गांधींवर पलटवार - Marathi News | BJP vs Congress: Criticism of Congresson RSS; BJP's counter attack on Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची खोचक टीका, RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो ट्विट; भाजपचा गांधींवर पलटवार

Bharat Jodo Yatra: RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो काँग्रेसने शेअर केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ३०० रुपये? शिंदेगटानं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | 300 rupees to crowd the Chief Minister's meeting? Explanation of the Shinde group in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ३०० रुपये? शिंदेगटानं दिलं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! "कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही; 44 सेकंदात होतोय एकाचा मृत्यू" - Marathi News | CoronaVirus Live Updates who chief tedros adhanom ghebreyesus one death in 44 seconds | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! "कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही; 44 सेकंदात होतोय एकाचा मृत्यू"

CoronaVirus Live Updates : डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेडोस एधानोम घेब्रेयसस यांनी कोविड 19 मुळे जागतिक स्तरावर अजूनही दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे असं म्हटलं आहे. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील 16 लाख रुपये; 100 रुपयांपासून करू शकता सुरुवात - Marathi News | earn 16 lakhs by investing in post office recurring deposit scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील 16 लाख रुपये; 100 रुपयांपासून करू शकता सुरुवात

Post Office Scheme : म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे असते आणि पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. ...

शिंदे गटासोबत आगामी सर्व निवडणुकांत युती राहणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | Alliance with Shinde group in all upcoming elections; Information of Chandrasekhar Bawankule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिंदे गटासोबत आगामी सर्व निवडणुकांत युती राहणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यांशी संपर्क सुुरु केलेला आहे. ...

Rajasthan: २० वर्षांपासून खतरनाक सापांना पकडत होता स्नेकमॅन, अखेर कोब्राने दंश केला आणि... - Marathi News | Rajasthan: Snakeman who was catching dangerous snakes for 20 years, finally got bitten by a cobra and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० वर्षांपासून खतरनाक सापांना पकडत होता स्नेकमॅन, अखेर कोब्राने दंश केला आणि...

Rajasthan: बिकानेर विभागातील चुरू जिल्ह्यातील सरदारशहर परिसरामध्ये गेल्या २० वर्षांपासून विषारी सापांना पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्नेक कॅचर विनोद तिवारी यांचा कोब्राने दंश केल्याने मृत्यू झाला आहे. ...

शिवसेना अन् सदा सरवणकरांच्या वादात आता नारायण राणेंची एन्ट्री; चर्चांना उधाण - Marathi News | Union Minister Narayan Rane has reached the residence of MLA J Sada Saravankar at his residence in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना अन् सदा सरवणकरांच्या वादात आता नारायण राणेंची एन्ट्री; चर्चांना उधाण

नारायण राणे आज सदा सरवणकरांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. ...

Viral Video: कुत्र्याच्या पिल्लाला वाटतंय समोर उभा आहे त्याचा शत्रु, पण समोर आहे...'ही' गोष्ट; पाहा व्हिडिओ - Marathi News | cute puppy doing masti barking in mirror video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्र्याच्या पिल्लाला वाटतंय समोर उभा आहे त्याचा शत्रु, पण समोर आहे...'ही' गोष्ट; पाहा व्हिडिओ

अशीच एक कुत्र्याच्या पिल्लाची एकदम क्युट मस्ती सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हे पिल्लु आरशात स्वत:ला पाहतंय पण आरशात आपणच आहोत असं त्याला वाटतं नाहीये म्हणून ते स्वत:शीच म्हणजे आरशातल्या प्रतिमेशी भांडत आहे. ...