शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठीची परवानगी आधी ठाकरे गटाने मागितलेली होती. आधी आलेल्यास परवानगी अशी भूमिका महापालिकेने घेतली तर त्यास विरोध करायचा आणि दोघांनाही परवानगी देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जाऊ शकते. ...
दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करीत खाणीचा मारोती येथील शेतातून १० वर्षीय अल्पवयीन मुलगी, पीडित मुलीचा अल्पवयीन मावसभाऊ या दोघांना दुचाकीवरून जबरदस्तीने बसवून पळवून नेले. ...
फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सुरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाइंचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ...
शिवसेना फुटल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. ...