Healthy digestive system : पचनक्रियेमध्ये असलेल्या चांगल्या-वाईट बॅक्टेरियाच्या असंतुलनामुळे पचनक्रिया बिघडते. हे संतुलन झोप, औषधे, जास्त गोड खाणे आणि मद्यसेवन यामुळे बिघडतं. ...
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू, इंडियन प्रीमिअर लीगमधील Mr IPL सुरेश रैना ( Suresh Raina) याने मंगळवारी आयपीएल व स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...
या परीक्षेचा निकाल ३१ ऑगष्ट रोजी जाहीर झाला.परंतु त्यामध्ये या परीक्षा केंद्रावरील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला नाही.व उत्तरपत्रिकाहि पाहण्यास उपलब्ध झाली नाही. ...
Jr NTR : येत्या शुक्रवारी आलिया भट व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होतोय आणि या चित्रपटावरही ‘बायकॉट’चं संकट दिसू लागलं आहे. अशात साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनं बॉलिवूडला एक कानमंत्र दिला आहे. ...