ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
BCCI Central Contract, Pujara-Rahane: भारतीय संघाचे दोन सिनिअर खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या खराब फॉर्मात आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून गेल्या 24 तासांत ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेड्सची मागणी अचानक वाढल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. ...
धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व ए टी एम चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले ...
आज महाराष्ट्रामध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. सध्या भारतात तसेच जगभर एक उल्लेखनीय अशी संकल्पना राबविली जात आहे, ती म्हणजे जबाबदार पर्यटन!.. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सुद्धा ही संकल्पना राबवून पर्यटकांच्या स्वागत ...
Rape Case : ही मुलगी इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी असून सध्या तिचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, त्यामुळे बुधवारी मुलगी ऑनलाईन क्लासेससाठी घरात एकटी होती. ...
Realme GT Neo 3: टेनावर Realme GT Neo 3 स्मार्टफोन RMX3475 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल, जो अगदी आयफोन प्रो मॉडेलसह दिसतो. ...