Next

Viral photo Parking Spot for Women : महिलांसाठी स्पेशल पार्किंग जागा पाहून सोशल मीडियावर नवा वाद; नेटिझन्समध्ये फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 01:49 PM2022-09-09T13:49:44+5:302022-09-09T13:51:36+5:30

Viral photo showing special parking spot : ] एका वापरकर्त्याने लिहिले, "महिलांना त्यांच्या स्वत:च्या पार्किंगसाठी जागा मिळाल्याने लोक नाराज झाले आहेत हे मी पूर्णपणे समजू शकतो. आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजात महिलांना सुरक्षित वाटण्यास मदत करणे खूप दुःखदायक आहे."