ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Flipkart Big Saving Days: Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo V23 5G भारतात लाँच केला होता. फ्लिपकार्ट सेलमध्ये 35 हजारांच्या आसपासचा हा स्मार्टफोन फक्त 10,540 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
Chala Hawa Yeu Dya Latest Episode | Bhau Kadam | रस्ता चुकलेल्या वाटसरुला भाऊच्या 'नटसम्राट'चे अतरंगी सल्ले | Lokmat FIlmy #lokmatfilmy #marathientertainmentnews #chalahawayeudya #bhaukadam #bhaukadamcomedy झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" ...
अन्न योग्य प्रकारे चावून खाल्यास शरीर निरोगी राहते. तसंच, हळूहळू आणि योग्य प्रकारे अन्न चावून खाल्याने लठ्ठपणा आणि वजन वाढण्याची समस्या रोखण्यास मदत होते. हे तथ्य मागील शतकातच लोकप्रिय झाले आहे आणि तेव्हापासून अनेक अभ्यासांमध्ये याची पुष्टी झाली आहे. ...
उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घट होत असतांना कॅम्प नं-४ सुभाष टेकडी येथील शासकीय बालसुधारगृहातील काही मुलांना ताप, खोकला, सर्दी यांचे लक्षणे आढळून आली. ...
South Film Industry's Superstar's Transformation : आज आम्ही तुम्हाला साऊथच्या अभिनेत्यांचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार आहोत. हे अभिनेते पहिल्या सिनेमात कसे दिसायचे आणि आता कसे दिसतात हा फरक यात बघायला मिळेल. ...
महागडी घरे खरेदी करण्याचा विचार केला तर आलिशान घराचा नकाशा समोर येतो, जिथे बेडरुम, ड्रॉईंग रुम, किचन, बाथरुम खूप आहेत. पण घरात बेडरुम नसेल तर? अशाच प्रकारचे एक घर तब्बल 15 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहे. ...