लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नमुने कोण घेणार ? ८१ पैकी ३३ जणांना पदोन्नती : ४८ निरीक्षकांवर राज्याची जबाबदारी - Marathi News | Who will take the samples? 33 out of 81 promoted: State responsibility on 48 inspectors | Latest beed News at Lokmat.com

बीड :नमुने कोण घेणार ? ८१ पैकी ३३ जणांना पदोन्नती : ४८ निरीक्षकांवर राज्याची जबाबदारी

सध्या राज्यात २०० पैकी ८१ निरीक्षक कार्यरत आहेत. त्यातील ३३ जणांना आठवडाभरात पदोन्नती मिळून ते सहायक आयुक्त होतील. ...

‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत - Marathi News | 'The people decided Balasaheb's successor'; Many office bearers including former MLAs join Shinde Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत

उद्धवसेनेचे माजी आमदार, विद्यमान जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष यांच्यासह अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. ...

मॉडेलिंग करण्याची इच्छा झाली नाही - Marathi News | I didn't want to do modeling, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॉडेलिंग करण्याची इच्छा झाली नाही

अनेकांकरिता इतिहास हा नावडता विषय असतो. इतिहासाचे दाखले देताना त्यांना अडचण येते. पण माझा हा प्रचंड आवडता विषय आहे. कदाचित देवाने मला काही शक्ती दिली आहे. ...

निधीअभावी ३२ स्थानके कागदावरच? मध्य, पश्चिम रेल्वेवर स्थानकांना तत्त्वतः मंजुरी - Marathi News | 32 stations on paper due to lack of funds? Approval in principle for stations on Central, Western Railways | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :निधीअभावी ३२ स्थानके कागदावरच? मध्य, पश्चिम रेल्वेवर स्थानकांना तत्त्वतः मंजुरी

मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास काॅर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे. ...

११ जेट्टींना १०० कोटींचा बूस्टर, सागरमालांतर्गत ७२८ कोटी ९५ लाख रुपयांची मंजुरी; जलवाहतुकीला मिळणार प्रोत्साहन - Marathi News | Booster of Rs 100 crore for 11 jetties, Rs 728 crore 95 lakh sanctioned under Sagarmal; Water transport will get a boost | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :११ जेट्टींना १०० कोटींचा बूस्टर, सागरमालांतर्गत ७२८ कोटी ९५ लाख रुपयांची मंजुरी; जलवाहतुकीला मिळणार प्रोत्साहन

मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी हाेण्यासाठी केंद्र सरकारने सागरमाला योजनेंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. ...

बँकॉकला नेमका कोणता उद्योग करायला चिरंजीव गेले होते? - Marathi News | What exactly did Chiranjeevi go to Bangkok to do? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकॉकला नेमका कोणता उद्योग करायला चिरंजीव गेले होते?

मुलावर प्रेम असावे, तर आपल्यासारखे. मुलावर धाक असावा तर तो देखील आपल्यासारखा. मुलाला बापाची चप्पल घालता येऊ लागली की, बापाने मुलासोबत मित्रासारखे वागावे, असे म्हणतात. या न्यायाने आपण आपले चिरंजीव ऋषिकेश याच्याबाबतीत जे काही केले, त्याला तोड नाही. ...

पोलिसांचा ताण कमी होईल, पण... - Marathi News | special artical on maharashtra police The pressure on the police will be reduced, but | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांचा ताण कमी होईल, पण...

पोलिसांची टिंगलटवाळी करणाऱ्या सिनेमांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलिसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलिस-मित्र म्हणून काम करणे जरूरीचे आहे. गणपती, मोहर्रम, नवरात्र उत्सव यांसारख्या उत्सवांसाठी प ...

मुदत ठेवींच्या व्याजातून हजार कोटी मिळणार? ऑनलाइन प्रणालीचा वापर होणार - Marathi News | bmc Will you get a thousand crores from interest on fixed deposits? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुदत ठेवींच्या व्याजातून हजार कोटी मिळणार? ऑनलाइन प्रणालीचा वापर होणार

बँकांमध्ये गुंतवण्यात आलेल्या मुदत ठेवींमधून पालिकेला अपेक्षित व्याज दर मिळत नाही. ...

न्यायव्यवस्थेसाठी पायाभूत सुविधा खराब; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांचे सरकारवर ताशेरे - Marathi News | Poor infrastructure for judiciary; Supreme Court Justice Abhay Oak slams government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायव्यवस्थेसाठी पायाभूत सुविधा खराब; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांचे सरकारवर ताशेरे

अशोक देसाई स्मृती व्याख्यानात ‘फौजदारी व्यवस्थेपुढील अडचणी - काही विचार’ या विषयावर बोलताना न्या. ओक यांनी सडेतोड मते आणि निरीक्षणे मांडली. ...