लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Water weight: अचानक वजन कमी झाल्यावर डॉक्टर म्हणतात वॉटर लॉस झाला! पण हे वॉटर वेट म्हणजे काय? - Marathi News | know what is water weight understand the meaning of water loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अचानक वजन कमी झाल्यावर डॉक्टर म्हणतात 'वॉटर लॉस' झाला! पण हे 'water weight' म्हणजे काय?

तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात पाणी पिणंही तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. यातील एक समस्या म्हणजे वॉटर वेट. ...

ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना - Marathi News | Beware of monkeys while trekking 2 trekkers killed in 2 days Shocking incident at Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना

तोरणा किल्ल्यावर सलग दोन दिवस दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे ...

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला ऑनलाईन लाखोंचा गंडा - Marathi News | The young man was tricked into making lakh rupees online by showing the lure of a job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला ऑनलाईन लाखोंचा गंडा

Crime News : याप्रकरणी तिघांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.  ...

Punjab Assembly Elections 2022: मिठी मारल्यानं अन् आमंत्रण नसतानाही बिर्याणी खाऊन आल्यानं आंतरराष्ट्रीय संबंध सुधारत नाहीत, मनमोहन सिंग यांचा PM मोदींवर निशाणा  - Marathi News | manmohan singh attack on modi government says international relations do not improve by eating uninvited biryani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मिठी मारल्यानं अन् आमंत्रण नसतानाही बिर्याणी खाऊन आल्यानं आंतरराष्ट्रीय संबंध सुधारत नाहीत"

Punjab Assembly Elections 2022:  देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

संशयास्पद! आश्रमात कीटकनाशक प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | Suspicious! The student died after having pesticides in the ashram, Baba was taken into police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयास्पद! आश्रमात कीटकनाशक प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले

Crime News : मुनुसामी यांचा पुंडीजवळ वेल्लाथुकोट्टई येथे एक आश्रम आहे, जिथे ते पूजा आणि औषधी वनस्पतींच्या मदतीने आजार बरे करण्याचा दावा करतात. ...

Coconut oil adulteration: तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलातील भेसळ कशी ओळखाल? वापरुन पाहा या सोप्या ट्रिक्स - Marathi News | how to know adulteration in coconut oil use this simple tricks | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलातील भेसळ कशी ओळखाल? वापरुन पाहा या सोप्या ट्रिक्स

आपण घरी वापरत असलेले खोबरेल असली आहे की नकली या तपासणी करणं (Ways to check adulteration in coconut oil) गरजेचं आहे. ...

“महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल पंतप्रधान मोदींनी शिवजयंतीदिनी क्षमा मागून प्रायश्चित करावे” - Marathi News | congress nana patole demands pm narendra modi should apologize on shiv jayanti for insulting maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल पंतप्रधान मोदींनी शिवजयंतीदिनी क्षमा मागून प्रायश्चित करावे”

पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने प्रस्ताव केंद्र शासनाकडे - Marathi News | Ramsar site status to Thane Bay area; Proposal to the Central Government with the approval of the Chief Minister Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने प्रस्ताव केंद्र शासनाकडे

पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा केला विश्वासघात, मुलांनाही सोडले नाही - Marathi News | Husband remove from house wife due to immoral relationship, does not leave children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा केला विश्वासघात, मुलांनाही सोडले नाही

Immoral Relationship : आता तो दुसऱ्या महिलेसोबत मोकाट फिरत आहे. त्याचवेळी पत्नीला घरी ठेवण्यासाठी पीहर येथून दोन लाख रुपये आणण्यास सांगितल्याची चर्चा आहे. ...