लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दात सडले तर होऊ शकतो जीवाला धोका, 75 टक्के वाढतो लिव्हर कॅन्सरचा धोका - Marathi News | Research poor oral health increases liver cancer risk by up to 75 percent | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दात सडले तर होऊ शकतो जीवाला धोका, 75 टक्के वाढतो लिव्हर कॅन्सरचा धोका

Oral Health Tips: प्लाक एक चिकट पदार्थाचा थर असतो, जो दातांवर चिकटतो. यामुळे दात हळूहळू सडू लागतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, खराब ओरल हायजीनमुळे लिव्हर कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो. ...

South Indian Actress: साऊथच्या या अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट, त्यानंतर काहीजणी झाल्यात अधिकच बोल्ड - Marathi News | These South actresses got divorced, after which some became bolder | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या या अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट, त्यानंतर काहीजणी झाल्यात अधिकच बोल्ड

South Indian Divorcee Actress: दक्षिणेतील अभिनेत्री ह्या वैवाहिक नातं खूप चांगल्या पद्धतीने निभावतात, असं म्हटलं जातं. मात्र यापैकी काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी आपलं वैवाहिक नातं टिकवण्यासाठी फार काही केलं नाही आणि त्या नात्यातून वेगळ्या झाल्या. ...

इटालियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारणार २ पूल; भूकंपापासून होणार संरक्षण - Marathi News | Italian technology for two bridges among 16 coming up on J&K rail link | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इटालियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारणार २ पूल; भूकंपापासून होणार संरक्षण

भारतामध्ये प्रथमच ह्या इटालियन प्रणालीचा वापर ह्या दोन ब्रिजमध्ये होणार आहे. ...

'आणि मी तिथेच आहे'...', 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'And I am there'...', Anirudh aka Milind Gawli's post of 'Ai Khe Kya Karte' fame is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आणि मी तिथेच आहे'...', 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

Milind Gawali: अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळी बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असतो. ...

सिंधुदुर्ग: ओटवणे जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा, लोकवस्तीत येण्याची भिती - Marathi News | Bison found injured in Otwane forest Sawantwadi taluka Sindhudurg district, fear of coming into the population | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: ओटवणे जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा, लोकवस्तीत येण्याची भिती

जखमी गवा जंगलातून बाहेर लोकवस्तीत आल्यास कोणाला तरी इजा करेल या भितीने ग्रामस्थांमध्ये खळबळ ...

Ranbir Alia: रणबीरचे केस व्यवस्थित करायला गेली आलिया; त्याने काय केलं Video बघा - Marathi News | Alia Bhatt Tries To Fix Hubby, Ranbir Kapoor's Hair, He Stops Her Mid Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia: रणबीरचे केस व्यवस्थित करायला गेली आलिया; त्याने काय केलं Video बघा

Alia Bhatt Ranbir Kapoor Video :रणबीर व आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरच्या कमेंट्स तर विचारू नका. या कमेंट्स वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही... ...

Mumbai Indians : सायमन कॅटिच मुख्य प्रशिक्षक, Hashim Amla देणार फलंदाजीचे धडे; मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा - Marathi News | Mumbai Indians : 'MI Cape Town announce its coaching team for inaugural SA20, Former Australia batsman Simon Katich will hold the position of head coach, while South African legend Hashim Amla will join the team as batting coach.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सायमन कॅटिच मुख्य प्रशिक्षक, Hashim Amla देणार फलंदाजीचे धडे; मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात व कोचिंग स्टाफमध्ये बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे. ...

हातकडीसह पसार आरोपी बायकोला भेटायला निघाला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला - Marathi News | accused went to meet the wife and was caught by the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :हातकडीसह पसार आरोपी बायकोला भेटायला निघाला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

तब्बल अडीज महिन्यानंतर हातकडीसह पोलिसाच्या तावडीतून पळालेला आरोपीला बावी परिसरात दुचाकीसह जेरबंद  ...

१३ टक्के रिटर्न मिळवा अन् सुखात जगा; जाणून घ्या नेमकी कोणती आहे 'ही' योजना? - Marathi News | Earn 13 percent returns and live happily; Know what exactly is 'this' scheme? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ टक्के रिटर्न मिळवा अन् सुखात जगा; जाणून घ्या नेमकी कोणती आहे 'ही' योजना?

निवृत्तीसाठी १० वर्षे बाकी असतील, तर तुमच्यासाठी इक्विटीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल ...