Saba Azad And Hrithik Roshan :अभिनेता हृतिक रोशन सुजैनसोबत घटस्फोट झाल्यानंतर आत्ता आत्तापर्यंत सिंगल होता. पण आता कदाचित तो प्रेमात पडला आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व सबा आझादच्या डेटींगच्या चर्चा जोरात आहेत. ...
Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात असून भाजपचा खेळ बिघडवताना दिसत आहे. उत्पल सध्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. ...
Election Result 2022: पहिल्या कलांमध्ये भाजपानं मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पंजाबमध्ये 'आप'नं काँग्रेस अन् भाजपाला 'जोर का झटका' दिल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन तासांत काय घडलं वाचा १० महत्वाचे मुद्दे... ...
मलिक यांची सुटका झाल्यानंतर कधीही आपण अंतिम युक्तिवादास तयार असल्याचे देसाई यांनी म्हणत, न्यायालयाला मलिक यांना अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. ...
कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तसेच लोकसंख्येची गणनादेखील झालेली नाही. त्यामुळे २०११ चा निकष धरून तीच लोकसंख्या गृहीत धरावी, असे सांगण्यात आले आहे. ...