उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप मुद्दा बनविण्याचाही प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या म्हापसा, डिचोली, वास्को, साखळी येथे सभाही झाल्या. ...
‘आप’, रिव्होल्यूशनरी गोवन्सने खाते उघडले. साखळीत ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. हा कौल प्रस्थापिताविरोधी असल्याचे मानले गेले होते. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ६६६ मतांनी निसटता विजय मिळवला. ...
काँग्रेस,अकाली दलाबद्दल मतदारांच्या मनात कमालीचा रोष होता. प्रस्थापितांना उखडून फेकण्यासाठी सरसावलेल्या सामान्य मतदारांनी पंजाबमध्ये चमत्कार घडवून आणला हे निकालाचे साधे सोपे विश्लेषण आहे. ...
आपच्या निर्णायक विजयानंतर पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या क्रांतीसाठी पंजाबच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन. ...
Radhe Shyam Review:राधाकृष्ण कुमार दिग्दर्शित 'राधे श्याम' हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पीरियॉडिक रोमॅण्टिक ड्रामा प्रकारात असलेला हा चित्रपट अनेक कारणांसाठी सध्या चर्चेत येत आहे. ...
ज्ञानेश्वरचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले, तर पदवीपर्यंतचे शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ज्ञानेश्वरने एका कृषी दुकानावर काम केले. दुसऱ्याच्या शेतात मिळेल ते काम करून मजुरी केली. ...
मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला! ...