एकाच दिवसासाठी विजेचं बिल 39 लाख रुपये इतकं आलं (39 Lakhs Electricity Bill For Single Day). हे बिल बघून ग्राहकाला धक्काच बसला आणि तो विचार करू लागला की दिवसभरात इतकी वीज त्याने नक्की कशी वापरली असेल? ...
जिल्ह्यात पक्ष्यांच्या दृष्टीने हतनूर इतकेच वाघूर धरणाचे देखील महत्त्व अधोरेखित होत आहे. स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्षी देखील त्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या कालावधीत वाघूर जलाशयावर हमखास हजेरी लावतात. ...
ख्यातनाम लेखिका, सेलिब्रिटी कोच, काॅर्पोरेट ट्रेनर डेम मुन्नी आयरोनी यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादातील काही अंश... ...
"ताजमहालच्या इतिहासासंदर्भात जगाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. ताजमहाल हे खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर आहे, हे पूर्वी तेजोमहालय म्हणून ओळखले जात होते." ...
पोलीस दलात सफाई कर्मचारी असलेल्या अतुल यांच्या आत्महत्येमुळे सावकारीचा विळखा थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून आले. खासगी सावकारीविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असलीतरी सावकारांकडून सुरू असलेली वसुली आणि अरेरावीमुळेच हा प्रकार घडला आहे. ...
ऊस आणि कापूस ही महाराष्ट्रातील रोखीची प्रमुख पिके ! कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्यांची पाळी येऊन आता काही दशके उलटली आहेत. भविष्यात तशीच पाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही येऊ शकते, असा इशारा जर गडकरी देत असतील, तर त्यामागे निश्चितच काही विचार असला पा ...