Tina Duttaनं ब्लॅक साडीतले ग्लॅमरस फोटो केले शेअर, फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:45 PM2022-04-27T14:45:05+5:302022-04-27T14:45:05+5:30

Tina Dutta: टीना दत्ताने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

'उतरन' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो: इंस्टाग्राम)

टीनाने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये टीनाने काळ्या रंगाची साडी घातली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तिच्या पूर्ण लुकसाठी टीनाने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत टीना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत आणि या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)