लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गव्हाची एक कोटींची रक्कम थकवून व्यापाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल  - Marathi News |  A case has been registered in the case of defrauding a trader by paying an amount of one crore wheat  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गव्हाची एक कोटींची रक्कम थकवून व्यापाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल 

गव्हाची एक कोटींची रक्कम थकवून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

नायलॉन मांजा नको रे बाबा; पतंगाची दोर कापायची की आयुष्याची? - Marathi News | Injuries on the rise and kite flying nylon‘Manja’ Is to Blame | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजा नको रे बाबा; पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

नायलॉनने पतंग उडवाल तर अडचणीत याल : दोन दिवस उड्डाणपूल टाळाच ...

सोलापूरहून येऊन पहिल्या पत्नीने सवतीला शिकवला धडा; घरात शिरुन मारहाण करुन चोरला ऐवज   - Marathi News | husband's second wife who was living in Pune as she had a medical shop in Solapur, was beaten up by her first wife  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरहून येऊन पहिल्या पत्नीने सवतीला शिकवला धडा; घरात शिरुन केली मारहाण

सोलापूरमध्ये मेडिकल दुकान असल्याने पुण्यात राहत असलेल्या सवतीला पहिल्या पत्नीला मारहाण केली.  ...

मोबाईल पाहण्यात गुंग १३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | A 13-year-old boy fell into a well and died while watching his mobile phone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोबाईल पाहण्यात गुंग १३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

वडील आणि इतर नातेवाईक शेत कामात व्यस्त असताना झाली दुर्दैवी घटना ...

या भीतीपोटी सैफ अली खाननं नाही पाहिला विद्या बालनचा The Dirty Picture, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Due to this fear, Saif Ali Khan did not watch Vidya Balan's The Dirty Picture, because you will be shocked after reading it. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या भीतीपोटी सैफ अली खाननं नाही पाहिला विद्या बालनचा The Dirty Picture, कारण वाचून व्हाल हैराण

The Dirty Picture: 'द डर्टी पिक्चर' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. पण अभिनेता सैफ अली खानने एका भीतीमुळे हा चित्रपट पाहिला नाही. ...

८० ची सरासरी, शेकडो धावा; तरीही भारतीय संघात येण्यासाठी झगडतोय सरफराज खान - Marathi News | sarfaraz-khan-once-again-ignored-by-the-bcci-senior-men-selection-committee-after-scoring-tons-of-runs-in-domestic-cricket-ind-vs-aus-cricekt-news | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८० ची सरासरी, शेकडो धावा; तरीही भारतीय संघात येण्यासाठी झगडतोय सरफराज खान

सरफराज हा एक खेळाडू असा आहे की जो सातत्याने धावाही करतोय, पण तो अद्यापही संघात स्थान मिळवू शकला नाही. ...

संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News |  A video of BJP MLA Ganpatrao Gaikwad giving legal lessons to a surveyor is going viral  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदार गणपतराव गायकवाड यांनी सर्व्हेअरला कायद्याचे धडे दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

मिरारोड : मुख्य रस्त्यालगतच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवून पार्किंगसाठी वापर करण्यास टाळाटाळ - Marathi News | Mira Road Remove encroachment on government land adjacent to the main road and refrain from using it for parking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्य रस्त्यालगतच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवून पार्किंगसाठी वापर करण्यास टाळाटाळ

काशीमीरा नाका ते भाईंदर फाटक पर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा शहराचा मुख्य रस्ता आहे. ...

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी दिली ५० हजाराची मदत - Marathi News | 50,000 was helped for the medical education of the daughter of a newspaper vendor in Kalyan   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी दिली ५० हजाराची मदत

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी ५० हजाराची मदत करण्यात आली.  ...