लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नामांतर लढ्यात ‘लाँग मार्च’ची तयारी केली पण क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल - Marathi News | Prepared for a 'long march' in the name change fight of Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, but instead of Krantichowk, reached the Central Jail: prakash shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामांतर लढ्यात ‘लाँग मार्च’ची तयारी केली पण क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल

‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता. ...

विद्यापीठ नामांतराच्या नावगुणानं चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं - Marathi News | The name change of the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's proved a miracle and Nandedkar got an independent university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ नामांतराच्या नावगुणानं चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं

नामांतराच्या नावगुणानं आपला चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं व तेही हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाच्या विद्यापीठाच्या रूपात. ...

फोटोत बिग बींसोबत दिसणारा हा चिमुकला आज बनलाय बॉलिवूडचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो? - Marathi News | Actor Hrithik roshan childhood photo viral with amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत बिग बींसोबत दिसणारा हा चिमुकला आज बनलाय बॉलिवूडचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो?

या फोटोत आपल्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चिमुकला मुलगा दिसतो आहे. हा मुलगा आज बॉलिवूडचा मोठा सुपस्टार बनला आहे. ...

टीम इंडियाला जबर धक्का, रिषभ पंतच्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, समोर आली अशी माहिती - Marathi News | Biggest shock to Team India, Biggest update so far on Rishabh Pant's injury, information has surfaced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला जबर धक्का, पंतच्या दुखापतीबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट, समोर आली अशी माहिती

Rishabh Pant: रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. ...

मोठी कारवाई; आष्टीत स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त - Marathi News | major action; 65 kg ganja seized from explosives jeep in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी कारवाई; आष्टीत स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त

१० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात ...

Urfi Javed: "तुम्हाला हिंदू राष्ट्र हवंय मग तालिबानी...", उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं - Marathi News |  Urfi Javed questioned Chitra Wagh that you want a Hindu Rashtra, then why are you enforcing Taliban rules   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला हिंदू राष्ट्र हवंय मग तालिबानी...", उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं

Chitra Wagh Vs Urfi Javed: उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचले आहे.  ...

दारूच्या नशेत 'तो' घरी आला, वैतागलेल्या पत्नीने 30 सेकंदात 15 वेळा मारलं, आई-बहिणीनेही बदडलं - Marathi News | hardoi man beaten 15 sticks in 30 second by wife mother and sister in hardoi video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या नशेत 'तो' घरी आला, वैतागलेल्या पत्नीने 30 सेकंदात 15 वेळा मारलं, आई-बहिणीनेही बदडलं

दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. दुकानातून मिळणाऱ्या पैशातून पती रोज दारू पिऊन गोंधळ घालतो. ...

पत्नी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, चौघावर गुन्हा दाखल - Marathi News | son-in-law killed the father-in-law as his wife was not coming home | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, चौघावर गुन्हा दाखल

आरोपींनी रागाच्या भरात धारदार कोयत्याने वार केला. डोक्यावर, मानेवर,चेहऱ्यावर,कानावर,हातावर १८ वार करण्यात आले. ...

Shruti Hassan : कमल हसन यांची लेक तणावात ? श्रुतीनेच ट्वीट करत केला खुलासा, सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | shruti hassan gives reply to trollers saying she is in depression tweets with quircky caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमल हसन यांची लेक तणावात ? श्रुतीनेच ट्वीट करत केला खुलासा, सोशल मीडियावर चर्चा

हैदराबादच्या एका इव्हेंटमध्ये श्रुती हसन कॅमेऱ्यासमोर आलीच नाही. यावरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली. ...