देशमुख यांना खांद्याच्या दुखण्यामुळे दाखल केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली होती. त्यांचा खांदा निखळण्याचा दीर्घ इतिहास आहे आणि भविष्यात शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ईडीने म्हटले आहे. ...
राजकारणात वाईट दिवस सुरू असलेला काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. ...
एनआयएने डी गँग संबंधात दाखल केलेला गुन्हा आणि ठाणे पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने दाऊद कुटुंबीय आणि टोळीतील काहीजणांविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करत कारवाई केली. ...
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त मारिया जखारोव्हा यांनी या घटनेचा विरोध केला आहे. तसेच, असे हल्ले करून रशियाला घाबरवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ...