लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर - Marathi News | In greater noida married woman absconding with lover after feeding intoxicants to husband and family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर

Extramarital Affair : या घटनेनंतर आरोपी महिला शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. ...

आता चेक बाऊन्स झाल्यास खैर नाही, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा आदेश, १ सप्टेंबरपासून असेल अशी व्यवस्था - Marathi News | if check bounces now you in Trouble, big order from Supreme Court, arrangement that will be from 1st September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चेक बाऊन्स झाल्यास खैर नाही, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा आदेश, असेल अशी व्यवस्था

Supreme Court News: चेक बाऊन्स झाला तर आता खैर नाही. आता सुप्रीम कोर्टाने चेक बाऊन्स प्रकरणांच्या त्वरित निवाड्यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून पाच राज्यांमध्ये निवृत्त न्यायाधीशांसोबत विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Boxer Musa Yamak Death: दुर्दैवी! कधीही पराभव न पाहिलेल्या बॉक्सरचा रिंगमध्येच धक्कादायक अंत; एक पंच ठरला जीवघेणा! - Marathi News | Boxer Musa Yamak Death in Boxing Ring Shocking incidence Boxer who never lost single game sadly dies of heart attack during fight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुर्दैवी! कधीही पराभव न पाहिलेल्या बॉक्सरचा रिंगमध्येच धक्कादायक अंत; एक पंच ठरला जीवघेणा!

बॉक्सिंग रिंगमध्ये असताना छातीवर बसला जोरदार पंच ...

Video: काँग्रेसचा तीव्र संताप... "महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या पार्कमध्ये नेणे खेदजनक" - Marathi News | Video: Congress angry ... Elephants from Maharashtra run away in Ambani's new park in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीव्र संताप... ''महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या पार्कमध्ये नेणे खेदजनक''

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी ट्विटरवरुन पोस्ट केली आहे. ...

सुप्रियाताई कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतायेत; तृप्ती देसाईंची टीका - Marathi News | The case is being escalated through Supriyatai activists; Criticism of Trupti Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रियाताई कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतायेत; तृप्ती देसाईंची टीका

केतकी चितळेने राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे ...

"PM गुजरातचे आहेत म्हणून त्यांचा राग अदानी, अंबानींवर का काढता?", हार्दिक पटेल यांचा सवाल - Marathi News | If PM is from Gujarat, then why take out your anger about this on Ambani & Adani? Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM गुजरातचे आहेत म्हणून त्यांचा राग अदानी, अंबानींवर का काढता?", हार्दिक पटेल यांचा सवाल

Hardik Patel : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर गुजरातचे असतील तर त्यांचा राग उद्योगपती अदानी, अंबानींवर का काढता? सवाल करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.  ...

'या' कारणामुळे सलमानला करायचं नाही लग्न; भाग्यश्रीसमोर केलं होतं कबूल - Marathi News | when salman khan said that he doesnt want nice girls to fall for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला एकाच व्यक्तीसोबत राहण्याचा कंटाळा येतो'; सलमानने सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण

Salman khan: सलमानने वयाची ५० पार केली आहे. मात्र, अद्यापही त्याने लग्न न केल्यामुळे वारंवार त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात. ...

ऐकावं ते नवलच! "क्लिनिकमध्ये बहिणीच्या अश्रूचा एक थेंब पडला म्हणून वसूल केले 3 हजार रुपये" - Marathi News | girl was charged 3 thousand by clinic just for crying in front of doctor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! "क्लिनिकमध्ये बहिणीच्या अश्रूचा एक थेंब पडला म्हणून वसूल केले 3 हजार रुपये"

डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णाला रडू आलं म्हणून तिच्याकडून जवळपास 3 हजार रुपये वसूल केल्याची घटना घडली आहे. ...

शानदार ऑफरचा शेवटचा दिवस; भरघोस डिस्काउंटसह विकत घ्या Realme GT 2 Pro  - Marathi News | Realme GT 2 Pro Smartphone Available With Rupees 5000 Discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार ऑफरचा शेवटचा दिवस; भरघोस डिस्काउंटसह विकत घ्या Realme GT 2 Pro 

Realme GT 2 Pro स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 12GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सरसह लाँच झाला आहे.   ...