कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
आई विधवा तर लेकीचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झाले होते, ती चार महिन्यांची गर्भवती होती. ...
औरवाडमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ...
युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने ओमिक्रॉनचे BA.4 आणि BA.5 उप प्रकार चिंताजनक म्हणून घोषित केले, अनेक युरोपीय देशांमध्ये प्रकार आढळल्यानंतर वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...
Madhya Pradesh : असं सांगितलं गेलं की, नीलमच्या पतीचा या आठवड्यात मउरानीपूर हायवेवर अपघात झाला होता, उपचारा दरम्यान त्याचं निधन झालं. ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...
Shiv Sena on Congress: सुनील जाखड व हार्दिक पटेल यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. हे भरुन कसे काढणार, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ...
मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल... ...
मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीही पुन्हा एकदा राज्य सरकारला महाराष्ट्र सल्तनत म्हणत इशारा दिला आहे. ...
LIC IPO investors in Trouble, Shares sell or hold: धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार उसळला होता, तरी एलआयसीच्या शेअरमध्ये काही फरक झाला नाही. ...
Python Video: आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्हिडीओ घेऊन आलोत जो बघून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओत एक भलामोठा अजगर हायवेवर रस्ता क्रॉस करताना दिसला. ...