लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अलर्ट! SBI युजर्सला सरकारचा इशारा; त्वरित डिलीट करा 'हा' मेसेज अन्यथा ब्लॉक होईल बँक अकाऊंट - Marathi News | government alert to sbi customers for delete this sms from your smartphone and iphone check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! SBI युजर्सला सरकारचा इशारा; त्वरित डिलीट करा 'हा' मेसेज अन्यथा ब्लॉक होईल बँक अकाऊंट

State Bank of India : एसबीआय खातेधारकांना एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये व असा मेसेज आल्यास त्वरित डिलीट करण्यास सांगितलं आहे.  ...

Mosquito Repellent Plants : रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब  - Marathi News | Mosquito Repellent Plants : Mosquitoes prevention tips grow these plants at home to get rid of mosquitoes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब 

Mosquito Repellent Plants : झेंडूची वनस्पती देखील डासांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. माणसांना झेंडूचा सुगंध जितका आवडतो तितकाच डासांनाही आवडतो. ...

बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना; दिल्लीला नमवल्यावर मुंबईपेक्षा Virat Kohli अन् RCB नं केलं भारी सेलिब्रेशन, Video - Marathi News | ipl 2022 royal challengers bengaluru celebration virat kohli video viral after mumbai indian win against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना; दिल्लीला नमवल्यावर मुंबईपेक्षा Virat Kohli अन् RCB नं केलं भारी सेलिब्रेशन, Video

आयपीएल २०२२ च्या शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात झालेल्या या पराभवानं दिल्लीच्या टॉप ४ मध्ये जाण्याच्या आशा मावळल्या. ...

Raj Thackeray: "आम्ही कुठंही यायला तयार आहोत", राज ठाकरेंच्या प्रश्नाला अंध मुलांचा होकार - Marathi News | We are ready to come anywhere said Raj Thackeray to blind children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "आम्ही कुठंही यायला तयार आहोत", राज ठाकरेंच्या प्रश्नाला अंध मुलांचा होकार

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली ...

Punjab News: कुत्रा मागे लागला, जीव वाचवण्यासाठी 6 वर्षाचा चिमुकला धावला; 200 फुट खोल बोरवेलमध्ये अडकला - Marathi News | Punjab News: 6 year old boy ran to save life from dog; Trapped in a 200 feet deep borewell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्रा मागे लागला, जीव वाचवण्यासाठी 6 वर्षाचा चिमुकला धावला; 200 फुट खोल बोरवेलमध्ये अडकला

Punjab News: पंजाबच्या होशियारपुरमधील गड्डीवालाजवळ ही घटना घडली असून, अंधार पडल्याच्याआत मुलाचा वाचवण्याचे प्रयत्न आहेत. ...

‘धाकड’च्या अपयशानंतर कंगनाने ‘भूल भुलैय्या २’ साठी लिहिली स्पेशल पोस्ट; म्हणाली... - Marathi News | kangana ranaut congratulates kartik aaryan and kiara advani bhool bhulaiyaa 2 for ending bollywood dry spell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘धाकड’च्या अपयशानंतर कंगनाने ‘भूल भुलैय्या २’ साठी लिहिली स्पेशल पोस्ट; म्हणाली...

Kangana ranaut: 'मणिकर्णिका'सारखा सुपहिट चित्रपट दिल्यानंतर कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ...

या रहस्यमयी बेटावर फक्त वर्षातुन एकदा जाण्याची परवानगी, कारण आहे धक्कादायक - Marathi News | eynhallow island in Scotland only one day in year allow to go | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :या रहस्यमयी बेटावर फक्त वर्षातुन एकदा जाण्याची परवानगी, कारण आहे धक्कादायक

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकांना वर्षातून फक्त एक दिवस येथे जाण्याची परवानगी आहे. उर्वरित 364 दिवस या बेटावर जाणे शक्य नाही. ...

अंबरनाथचा होम प्लॅटफॉर्मवर जीवघेणा ‘गॅप’; महिलांचा उडतो गोंधळ - Marathi News | Ambernath's life-threatening 'gap' on home platform; Women's flying mess | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथचा होम प्लॅटफॉर्मवर जीवघेणा ‘गॅप’; महिलांचा उडतो गोंधळ

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकात नव्याने बांधलेला होम प्लॅटफॉर्मवर महिला डब्याच्या ठिकाणी जीवघेणा गॅप राहत आहे. त्यामुळे लोकल पकडताना आणि ... ...

Indian Railways: भारतातील एकमेव ट्रेन, तिकीट काढण्याची नाही गरज, 73 वर्षांपासून प्रवाशांना देतेय मोफत सेवा - Marathi News | Indian Railways: The only train in India offering free services to passengers for 73 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एकमेव ट्रेन, तिकीट काढण्याची नाही गरज, 73 वर्षांपासून प्रवाशांना देतेय मोफत सेवा

Indian Railways: देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात, यासाठी प्रवाशांकडून तिकीटही आकारले जाते. पण, भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला भाडे द्यावे लागत नाही. ...